scorecardresearch

Page 581 of नरेंद्र मोदी News

मोदींना बळ, नितीशना हादरा!

पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांच्या मनाचा अंदाज घेणाऱ्या लोकसभा-विधानसभा पोटनिवडणुकांच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला…

एनसीटीसीच्या परिषदेत चिदंबरम यांनी साधला मोदींवर निशाणा

दहशतवादाविरोधात लढण्यासाठी मध्यवर्ती कार्यकारी यंत्रणा अस्तित्त्वात आली नाही, तर देशाला त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम…

गुजरात मोदींचाच; पोटनिवडणुकीत भाजपची सरशी

गुजरातमध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षाने यश मिळवले.

मोदी हेच देशातील सर्वात लोकप्रिय नेते -राजनाथ सिंह

पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या नावावरून भाजप नेत्यांची उलट-सुलट वक्तव्ये थांबवण्याची चिन्हे नाहीत. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान…

ब्रिटन, जर्मनीपाठोपाठ बेल्जियमला मोदींबरोबर व्यापारात रस

ब्रिटन व जर्मनीपाठोपाठ अजून एक युरोपियन देश बेल्जियम नरेंद्र मोदींच्या गुजरातबरोबर व्यापार करण्यासाठी तयार झाला आहे. बेल्जियमचे भारत भेटीवरील वाणिज्य…

पूर्ण होऊ घातलेले वर्तुळ

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या शुक्रवार-शनिवारी – आठ व नऊ जून रोजी गोव्यात होते. तेथे पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी…

नरेंद्र मोदी हेच लोकप्रिय नेते – राजनाथसिंह

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच देशातील लोकप्रिय नेते असल्याचा पुनरुच्चार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांना सोमवारी केला.

‘संपुआ’चा कार्यकाल भ्रष्टाचाराने भरलेला पेला; मोदींची टीका

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा नऊ वर्षांचा कार्यकाल भ्रष्टाचाराने भरलेला आहे, अशा शब्दांत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र…

भाजप नेत्यांची आज बैठक, मोदींची उपस्थिती

भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च निर्णय घेणा-या मंडळाची बैठक मंगळवारी होत असून, या मंडळावर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी…

नरेंद्र मोदींनी घेतली लालकृष्ण अडवानींची भेट

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नवी दिल्लीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण…

मोदींच्या जवळचे अमित शहांकडे उत्तर प्रदेशचे प्रभारीपद

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय आणि भाजपचे सचिव अमित शहा यांची उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.