scorecardresearch

Page 26 of नरेंद्र मोदी Photos

Viral Trend thank you modiji challenge
15 Photos
दिसले मोदी की पड पाया… पेट्रोल पंपांवर तरुणांची गांधीगिरी; पाहा व्हायरल Photos

पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो दिसेल तिथे त्यांना नमस्कार करतानाचा पाठमोरा फोटो क्लिक करायचा आणि तो पोस्ट करायचा असा हा ट्रेण्ड…

UK parliament politics over leaflet featuring PM Modi
11 Photos
ब्रिटनच्या संसदेमध्ये मोदींच्या ‘त्या’ फोटोवरुन मोठा वाद; सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमने-सामने

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि विरोधी पक्षाचे नेते केर स्टारामर यांच्यामध्ये या मोदींचा फोटो असणाऱ्या पत्रकावरुन वाद झाला

Narendra Modi Varanasi Visit
20 Photos
महिला सुरक्षा, करोना ते उद्योग व्यवसाय… ‘या’ पाच कारणांसाठी मोदींनी केलं योगींचं कौतुक

एका सभेला संबोधित करताना मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय, मोदींनी योगींबद्दल पाच महत्वाच्या गोष्टी सांगितल्या

rudraksh convention center varanasi
15 Photos
Photos : १८६ कोटी खर्च करुन उभारण्यात आलेलं ‘रुद्राक्ष’ नक्की आहे तरी काय?; वैशिष्ट्य वाचून व्हाल थक्क

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच वाराणसीमधील या ‘रुद्राक्ष’चे काही फोटो आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केले आहेत.

PM Narendra Modi Money Bank
10 Photos
Modi Money Bank : …म्हणून त्याने पैशाची बचत करण्यासाठी बनवले ‘मोदी गल्ले’; एकदा हे फोटो पाहाच

हे गल्ले बनवण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागल्याचं तसेच मोदींच्या करोनासंदर्भातील कामातून याची कल्पना सुचल्याचंही गल्ले बनवणाऱ्या कारागिराने सांगितलं

Railway Minister Ashwini Vaishnaw Has A Vast Experience In Bureaucracy And Corporate World
36 Photos
IIT कानपूर, गोल्ड मेडलिस्ट, IAS अधिकारी, सीमेन्सचे VP, स्टार्टअप ते रेल्वेमंत्री; CV पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एक नंबर चॉइस’

अश्विनी यांच्या प्रतिभेची जाण ही राजकारण्यांनाही होती हे त्यांना राज्यसभेवर पाठवताना झालेल्या गोंधळामधून दिसून येतं.

BJP, Pankaja Munde, Modi Cabinet Reshuffle, Pritam Munde, Narendra Modi, Devendra Fadanvis, Gopinath Munde
17 Photos
प्रीतम मुंडे, फडणवीस, नरेंद्र मोदी ते गोपीनाथ मुंडेंपर्यंत; भावूक पंकजा मुंडेंच्या पत्रकार परिषदेतील १६ महत्वाचे मुद्दे

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडेंना डावलल्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेक प्रश्नांना उत्तर दिलं

Mansukh Mandaviya Trolled Over Old Tweets
16 Photos
महात्मा गांधी Nation of Father, Happy Indipedent Day अन् बरंच काही…; नव्या आरोग्यमंत्र्यांची Tweets व्हायरल

करोना कालावधीमध्ये हर्ष वर्धन यांच्याकडून सुत्रं हाती घेण्याआधीच मंडाविया चर्चेत आहेत ते त्यांच्या जुन्या ट्विट्समुळे. त्यांनी शपथ घेताच जुने ट्विट…

ताज्या बातम्या