Page 5 of नसीरुद्दीन शाह News

“जेव्हा मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आला तेव्हा जिथे होतो, तिथेच मी अजूनही आहे”, असं मला कायमच वाटतं.

मुस्लीम लोकांचा द्वेष करणं ही एक प्रकारची फॅशनच झाली आहे, असंही नसीरुद्दीन शाह म्हणाले.

शालेय अभ्यासक्रमात होणाऱ्या बदलांवरूनही नसीरुद्दीन शाहांनी मोदी सरकारला लगावला टोला

नसीरुद्दीन शाहांनी निवडणूक आयोगावरही केली सडकून टीका, मूक प्रेक्षक असा केला उल्लेख

इतकंच नव्हे तर नसीरुद्दीन यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली आहे

सिंहासन चित्रपटाच्या ४४ वर्षपूर्तीनिमित्त नाना पाटेकरांनी एका समारंभात हजेरी लावली अन् हा किस्सा सांगितला

रत्ना पाठक शाह व नसीरुद्दीन शाह यांच्या लग्नामध्ये कोणतेही विधी झाले नाहीत कारण…

नसीरुद्दीन शाह यांनी ‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड’मध्ये मुघल सम्राटाची भूमिका करण्यासाठी त्याच्याबद्दल वाचन केलं.

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह ‘ताज- डिवाइडेड बाय ब्लड’ या वेबसीरिजमध्ये अकबराची भूमिका साकारणार आहेत.

दुर्दैवाने शाळेतील इतिहास हा बहुतेक मुघल किंवा ब्रिटिशांवर आधारित होता, असंही नसीरुद्दीन शाह म्हणाले.

सध्या विवानच्या लवहलाईफची खूप चर्चा रंगली आहे. गेले काही महिने तो एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याचे आता समोर आले…

फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये असणाऱ्या मुद्द्यांवर या तिघांकडून भाष्य, भाजपा नेत्याची टीका