Page 39 of नाशिक जिल्हा News

श्रीराम नवमी नंतर कामदा एकादशीला शहरातून निघणाऱ्या श्रीराम रथ आणि गरूड रथ यात्रेच्या नियोजनात अडथळा ठरणारे अनधिकृत फलक, लोंबकळलेल्या तारा

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध उपक्रमात हे कर्मचारी काम करीत आहेत.

शिरपूर शहर पोलीस पोलिसांनी दोन संशयितांकडून साडेतीन लाखाच्या १० दुचाकी जप्त केल्या.

देवळे गावाकडून सिन्नर फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने घोटीकडे ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग आहे. माणिकखांब येथील नागरिकांना मात्र कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने…

नाशिक जिल्ह्यातील येवला हे पैठणीसाठी, पतंगोत्सवसाठी जसे प्रसिध्द आहे, तसेच अनोख्या रंगपंचमीसाठी ओळखले जाते.

महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी रंगपंचमीचे औचित्य साधत नव्याने मतांची बेगमी करण्याची धडपड केली आहे.

त्र्यंबकहून नाशिककडे येणाऱ्या खासगी बसचे टायर फुटल्याने दुभाजकाला आदळत बस दुसऱ्या मार्गिकेत जाऊन दोन दुचाकींना धडकली.

नाशिकमध्ये भाजीपाला, टोमॅटो, कांदा, गहू, द्राक्ष, बाजरी तर खान्देशात केळी, गहू, मका, हरभरा, पपईचे मोठे नुकसान झाले.

जिल्ह्यातील साक्री तालुक्यास सोमवारी सायंकाळी प्रचंड गारपिटीसह झालेल्या पावसाने झोडपून काढले.

जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या घरफोडीत दागिने, मद्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला.

वॉटरग्रेस कंपनीचे संचालक चेतन बोरा, वजन काटा फर्मचे मालक संजय जाधव यांच्याविरुद्ध येथील किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

शिर नसलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि सायखेडा पोलिसांना यश आले आहे.