Page 2 of नाशिक न्यूज News

नाशिकमध्ये २० ऑगस्ट रोजी सर जेम्स प्रिन्सेप यांच्या जयंतीनिमित्त विश्व धम्मलिपी गौरव दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यभर पावसाचा कहर सुरू असताना नाशिकमध्ये मात्र तो अगदीच रिमझिम स्वरुपात अधुनमधून हजेरी लावत आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी वाघ संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य करून थेट भुजबळ यांना येथे टोला हाणला.

ज्या भागातील डाॅन आपणच, अशी डरकाळी या गुंडांनी फोडली होती, त्याच भागात पोलिसांनी त्यांची वरात काढली.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची ३२५ वी जयंती त्यांच्या जन्मगावी डुबेरे येथे १८ ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे.

पुन्हा असा प्रकार उदभवू नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपर्यंत देणगी दर्शन बंद ठेवले आहे.

अजित व रोहित पवारांच्या वक्तव्यांवर छगन भुजबळ यांनी मिश्किल भाष्य केले.

सोबतच इमानदारीने प्रवाशांचे हरवलेले सामान परत करणाऱ्या वाहकांचाही सन्मान करण्यात आला.

बच्चू कडू यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात…

“जेईई-नीट परीक्षांसाठी महाविद्यालयांऐवजी टायअप कोचिंग क्लासेसवर भर दिल्याने शासकीय अनुदानाचा अपव्यय होत असून, सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.”

“नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला.”