Page 249 of नाशिक न्यूज News

विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा रविवारी दुपारी शहरात जल्लोष करण्यात…

नाशिक रेल्वेस्थानकात शालिमार एक्स्प्रेसमधील मालवाहू डब्याला आग

संमेलनात शनिवारी दुपारी एक वाजता ग्रंथदिंडी व त्यानंतर प्रकाश कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा होईल.

राज्यात महाविकास आघाडी आणि शिवसेना (शिंदे गट)-भाजप युतीतील टोकाचे मतभेद वारंवार समोर येत आहेत.

ठाणे-भिवंडीत नागरिकीकरण वाढत असताना हा परिसर गोदामांचे केंद्र म्हणून विकसित झाला.

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, शेतकर्यांचे मार्गदर्शक आणि शेतकरी संघटनेच्या चळवळीतील “त्रिमूर्ती पैकी एक” अशी ओळख असलेले माधवराव खंडेराव मोरे ऊर्फ…

शहरातील अनेक मुख्य रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा पडल्याने रहदारीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

शहर परिसरातील वाहतूक कोंडी प्रशासनासह नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने यावर उपायासाठी नाशिक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी बाळासाहेब कोकणे यांच्यावरील हल्ला प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी शासकीय पंच न घेता संशयितांचे नातेवाईकच पंच म्हणून घेतले.

पेठ तालुक्यात सोमवारी सायंकाळी खासगी प्रवासी वाहन दरीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. २५ प्रवासी जखमी झाले.

रावेर तालुक्यातील सावदा येथील पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षकासह उपनिरीक्षकाला अपहार प्रकरणातील संशयितांना अटक न करण्यासाठी लाच मागणे चांगलेच महागात पडले…

थकीत कर्जामुळे आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ऐपतदार, मोठे बागायतदार आणि हेतुपुरस्सर कर्ज थकविणाऱ्या जिल्हास्तरीय १००…