Page 293 of नाशिक न्यूज News
यावल येथील पोलीस कोठडीत ठेवण्याची अटकेची प्रक्रिया करीत असताना रात्री आठच्या सुमारास तिन्ही संशयित फरार झाले.
या परिसरात ३० ते ४० दिवसांपासून रात्री मोठे आवाज होत आहेत. भूगर्भात होणाऱ्या मोठ्या विस्फोटसदृश्य गूढ आवाजाने नागरिक भयभीत झाले…
विद्यापीठाच्या आवारातील दृक्श्राव्य इमारतीत व शैक्षणिक सभागृहात झालेल्या या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी शाळेला भेट दिली. शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्याने शाळा पुन्हा एकदा गजबजली.
शिवसेनेतील ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवे नाव आणि धगधगती मशाल ही नवी निशाणी दिल्यानंतर…
अपघातप्रवण क्षेत्रात दिशादर्शक फलक लावले जातील. तसेच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी गतिरोधकांची उभारणी केली जाईल.
कळवण शहरातून जाणाऱ्या मेनरोडचे काम अडीच ते तीन वर्षांपासून सुरु आहे. रखडलेल्या कामामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.
नाशिकमध्ये झालेल्या अपघाताबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी एका बाळाच्या मृतदेहासहीत दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा ११ वरुन १३ वर…
संबंधित विभागाकडून त्वरीत कार्यवाही करण्यात आली नसल्याची नातेवाईकांची तक्रार आहे.
बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणे, त्या खऱ्या असल्याचे भासवून वापरणे व बाळगल्या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…