Page 3 of नाशिक न्यूज News

देयके रखडल्याने नवोदीत ठेकेदार आर्थिक संकटात सापडले असून प्रदीर्घ काळापासून देयके रखडल्याने सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध करण्यात आला.

महायुतीत पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. कुंभमेळ्याची जबाबदारी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपुढील अडचणी सोडविण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातले आहे.

नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी ‘मोक्का’ कायद्याअंतर्गत कारवाई केलेल्या बीड जिल्ह्यातील सोमनाथ खलाटे (३०) या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या…

काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि आता राष्ट्रवादी (अजित पवार) असा राजकीय फेरफटका डाॅ. पाटील यांनी मारला आहे.

“सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटीलांची भूमिका मोलाची.”

सातपूर कॉलनीत सिद्धार्थ भाटे उर्फ सिद्धार्थ गुरु या बाबाचा दरबार भरतो. या ठिकाणी नाशिकरोड येथे आईबरोबर राहणारी अल्पवयीन मुलगी ही…

प्रलंबित देयके न मिळाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा संबंधितांनी दिला.

या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी एकेका कुपोषित बालकाची जबाबदारी स्वीकारुन पोषणदूत होणार आहेत.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ‘श्वानपालक प्रमाणपत्र’ हा अभिनव शिक्षणक्रम सुरू केला आहे.

नाशिकमध्ये २० ऑगस्ट रोजी सर जेम्स प्रिन्सेप यांच्या जयंतीनिमित्त विश्व धम्मलिपी गौरव दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यभर पावसाचा कहर सुरू असताना नाशिकमध्ये मात्र तो अगदीच रिमझिम स्वरुपात अधुनमधून हजेरी लावत आहे.