Page 313 of नाशिक News

निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत प्रशासक जितेंद्र शेळके यांनी समितीच्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

मे महिन्याच्या मध्यावर तापमानाने ४० अंशाचा टप्पा गाठला असताना दुसरीकडे पाणी टंचाईचे संकट विस्तारत आहे. मेच्या मध्यावर जिल्ह्यातील धरणसाठा ३६…

शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिर सध्या वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

३० लाखांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्यासह वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

सार्वजनिक ठिकाणी रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रयोगाच्या संहितांचे पूर्व परिक्षण करण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जाहीर केलेल्या सेन्सॉर बोर्डाच्या…

महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी दिवसातील कित्येक तास कार्यालयातून अंतर्धान पावत असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन आता संबंधितांची दैनंदिन उपस्थिती आणि कामकाजावर इ…

रविवारी सहकुटुंबाने श्री भगवती आरती करून रु. ११ लक्ष रकमेचा धनाकर्ष हा विश्वस्थ पाटोदकर यांसकडे पूर्व संकल्पनेच्या संदर्भासह सुपूर्त केला.

इगतपुरी तालुक्यात सध्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामात काही वेळा स्फोटकांचा वापर केला जात असून स्फोटकांमुळे रस्त्यालगत असलेल्या…

नाशिकचा पारा ४० अंशावर गेल्यामुळे उन्हाची प्रचंड दाहकता सर्वत्र जाणवत आहे. अशात कारंजा येथील प्रसिद्ध चांदीच्या गणपतीला २५ किलो चंदन…

या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवर यंदा नाशिक जिल्ह्याचा प्रभाव दिसून आला आहे. ६१ अभ्यास मंडळांवर जिल्ह्यातील ५८ तज्ज्ञ…

रावसाहेब थोरात सभागृहात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांचा सामंजस्य करार सोहळा आदिवासी…