scorecardresearch

नाशिक Videos

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
various programs are organized in Shirdi on the occasion of Ram Navami festival
रामनवमी उत्सवाच्या निमिताने साईनगरीत भाविकांची गर्दी, शिर्डीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन!

रामनवमी उत्सवाच्या निमिताने साईनगरीत भाविकांची गर्दी, शिर्डीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन!

Big secret explosion of Chhagan Bhujbal on Nashik Lok Sabha Constituency
Chhagan Bhujbal on Nashik Loksabha: नाशिक लोकसभेच्या जागेवरून छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट!

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमधून लढणार असल्याची चिन्हे आहेत. नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच…

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांचं छगन भुजबळांसमोर लोटांगण!; नाशिकमधील कार्यक्रमातील Video Viral
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांचं छगन भुजबळांसमोर लोटांगण!; नाशिकमधील कार्यक्रमातील Video Viral

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांचं छगन भुजबळांसमोर लोटांगण!; नाशिकमधील कार्यक्रमातील Video Viral

Uddhav Thackeray in Nashik: नाशिकमधून उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा, ईडी कारवाईवरून दिला इशारा
Uddhav Thackeray in Nashik: नाशिकमधून उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा, ईडी कारवाईवरून दिला इशारा

शिवसेनेचं (ठाकरे गट) अधिवेशन मंगळवारी नाशिकमध्ये पार पडलं. यावेळी भाषणातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर कडाडून टीका…

Sushma Andhare Shivsena Adhiveshan: राज्यव्यापी अधिवेशनात सुषमा अंधारेंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक
Sushma Andhare Shivsena Adhiveshan: राज्यव्यापी अधिवेशनात सुषमा अंधारेंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

शिवसेनेचं (ठाकरे गट) राज्यव्यापी अधिवेशन आज नाशिकमध्ये पार पडत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. उपनेत्या…

Uddhav Thackerays MahaAarti Goda Pujan at Kalaram Temple in Nashik
Uddhav Thackeray Live: उद्धव ठाकरेंचं नाशिकमधील काळाराम मंदिरात महाआरती, गोदा पूजन Live | Nashik

शिवसेना ठाकरे गटाने श्रीरामाच्या भूमीचा संदर्भ देत नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. आज (२२ जानेवारी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे…

पूर्णाकृती शिल्पाद्वारे अमेरिकेत पोहोचलेल्या एकमेव भारतीय महिला शिल्पकार - अरुणाताई गर्गे
पूर्णाकृती शिल्पाद्वारे अमेरिकेत पोहोचलेल्या एकमेव भारतीय महिला शिल्पकार – अरुणाताई गर्गे

ख्यातनाम शिल्पकार अरुणा गर्गे यांचा कलाविश्वातील अनोखा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. चित्रकलेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे शिल्पकलेकडे वळला.…

Sharad Pawar | Supriya Sule
शरद पवार, सुप्रिया सुळे शिर्डीत, मंदिरात जाऊन साईबाबांचं घेतलं दर्शन | Sharad Pawar | Supriya Sule

पक्षाच्या मेळाव्यानिमित्त शरद पवार, सुप्रिया सुळे शिर्डीत, मंदिरात जाऊन साईबाबांचं घेतलं दर्शन | Sharad Pawar | Supriya Sule