Page 20 of राष्ट्रीय महामार्ग News

Mumbai-Pune Express Way Viral Video: रस्ते वाहतूक विभागाने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अशी काही गोष्ट केली आहे की, ज्याने तुमच्या खिशाला कात्री…

राष्ट्रीय महामार्गावर धुळे-जळगावदरम्यान पारोळा तालुक्यातील सबगव्हाण येथील टोल नाक्याची बुऱखाधारी तरुणांनी तोडफोड करुन कक्ष पेटवून दिल्याची घटना मध्यरात्रीनंतर घडली.

ही थरारक घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवणगाव नजीक घडली. हल्ल्याचे कारण मात्र कळू शकलेले नाही.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळील बोरघाटात शुक्रवारी पहाटे वाहनांची १५ किलोमीटरची रांग लागली होती.

जेएनपीए(उरण) ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर माती आणि इतर साहित्य वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात धुळ निर्माण होत आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी जवळील चिंचपाडा गावाजवळ मुंबईकडे संत्रा घेऊन जात असलेला ट्रक उलटून अपघात झाला.

खड्यामुळे प्रवासी, वाहनचालकांचे हाल होत असतांना, रस्ता दुरूस्ती करायची कोणी यावरून संबधित यंत्रणा टोलवाटोलवी सुरू असल्याचे सध्या पहायला मिळते आहे.

दलालांना पैसे देण्यास असमर्थ असलेल्या दोनशेच्यावर संतप्त कामगारांनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.

मुंबई-आग्रा महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवासी वाहनांवर कोयत्याने हल्ला करुन लूटमार करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे…

मुंबई, शिवडीवरून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ३०-३५ मिनिटांत पोहचता यावे यासाठी हाती घेण्यात आलेल्या चिर्ले ते कोन जोडरस्त्याच्या कामाचा मार्ग अखेर…

पनवेल शीव महामार्गावरील खारघर येथील ‘हायवे ब्रेक’ या हॉटेलला रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

काँक्रिटीकरण करताना नियोजन व देखरेख ठेवून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेले आश्वासन…