Page 4 of राष्ट्रीय महामार्ग News
ममुराबाद येथील उड्डाणपुलाखाली पथदिव्यांचे खांब रस्त्यांच्या बरोबर मध्यभागी उभे करण्यात आल्याने दोन्ही बाजुने अपघातप्रवण क्षेत्र आता निर्माण झाले आहे.
जालना जिल्ह्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यक्रमातून विरोध एकवटला जावा असे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मालवाहू ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकी काही मीटर फरफटत गेली आणि एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या समस्यांच्या संदर्भात शनिवारी विचारमंथन बैठक पार पडली. यावेळी प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय स्थानिक भूमिपुत्रांनी घेतला आहे.
चांदेरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शुक्रवारी सकाळी महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या सोबत या…
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विरार फाट्याजवळ सकवार येथे ट्रेलरच्या केबिनला भीषण आग लागली; सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Mumbai Ahmedabad Highway : महामार्ग काँक्रिटिकरणामुळे वाढलेल्या उंचीमुळे उड्डाणपुलांवरील कठड्यांची उंची अपुरी ठरली असून अपघाताचा धोका वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नागपूर-चंद्रपूर दरम्यानच्या २०४ किमी लांबीच्या सुमारे २१ हजार ७०२ कोटी रुपयांच्या द्रुतगती महामार्गास मान्यता…
Kalyan National Highway : कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड उड्डाणपुलाच्या देखभाल दुरुस्तीदरम्यानही काही अवजड वाहनांना प्रवेश दिला जात असल्याने वाहनचालकांमध्ये…
उरणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सिडको, जेएनपीए आदी विभागांच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांचे जाळे पसरले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रं ५३ वरील नायगाव फाट्यावर असलेल्या अवैध बायोडिझेल पंपाच्या टाक्यांमध्ये दोन युवकांचा गुदमरून मृत्यू तर एक तरुण गंभीर…
शासनाचे काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण प्रचलित आहे. सध्या अलिबाग मधील रहिवाशी आणि पर्यटकांना अनुभव येत आहे.