scorecardresearch

नॅशनल न्यूज News

आपल्या देशामध्ये सतत काही-ना-काही घडामोडी घडत असतात. यातील महत्त्वपूर्ण घटनांची माहिती नॅशनल न्यूज (National News) म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरील बातम्यांच्या सेक्शनमध्ये पाहायला मिळतात.

राजकारण, क्रिडा, कला अशा सर्व श्रेणीतील बातम्यांचा साठा येथे उपलब्ध आहे. प्रत्येकाला आपल्या राष्ट्रामध्ये, देशामध्ये (India) नक्की काय सुरु आहे हे ठाऊक असायला हवे. राष्ट्रीय पातळीवर ताज्या घडामोडी, नवनवे अपडेट्स (New Updates) या सदराच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवले जातात. यामध्ये राज्यांर्गत बातम्यांचाही उल्लेख असतो. Read More
delhi assembly file photo
सर्व आमदारांना दिले iPhone 16 Pro, मुख्यमंत्र्यांसह आख्ख्या मंत्रिमंडळाला नवेकोरे iPad; दिल्ली सरकारचा निर्णय!

Delhi Assembly Session: दिल्ली विधानसभेतील सर्व आमदारांना iPhone 16 Pro देण्यात आले असून मंत्र्यांना iPad दिले आहेत.

supreme court on rahul gandhi
Rahul Gandhi Case: राहुल गांधींना ‘त्या’ विधानावरून सुप्रीम कोर्टानं सुनावलं; न्यायमूर्ती म्हणाले, “जर खरे भारतीय असाल…”

Supreme Court on Rahul Gandhi: भारतीय लष्कराबाबत केलेल्या विधानावरून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना सुनावलं आहे.

premanand maharaj controversial statement
Video: “१०० पैकी दोन-चार मुलीच पवित्र असतात”, प्रेमानंद महाराज यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आजकाल मुला-मुलींचं चारित्र्य…”

Premanand Maharaj Statement: प्रेमानंद महाराज यांनी विवाह व्यवस्थेविषयी केलेल्या विधानांची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

goa tourism
Goa Homestay: गोव्यात बेकायदा होमस्टेचा मुद्दा ऐरणीवर; पर्यटकांना घरं देतात, पण शासनदरबारी कसलीच नोंद नाही, सरकारनं व्यक्त केली चिंता!

Goa Tourism: गोव्यात जाणारे पर्यटक फक्त हॉटेल किंवा लॉजिंगच नव्हे, तर निवासी संकुलांमधल्या होमस्टेमध्येदेखील राहतात, पण यातले अनेक बेकायदेशीर असतात!

madhya pradesh police
MP Police: “प्रभू श्रीरामाच्या वनवासातून शिका”, मध्य प्रदेश पोलिसांचा प्रशिक्षणार्थींना सल्ला; झोपण्याआधी रामचरितमानस पठणाचा उपक्रम!

Ramcharitmanas: मध्य प्रदेश पोलिसांनी नव्या प्रशिक्षणार्थींसाठी रामचरितमानसच्या पठणाचा उपक्रम प्रस्तावित केला आहे.

indian man beaten up in australia
Video: “भारतीयांनो, चालते व्हा”, ऑस्ट्रेलियात २३ वर्षीय भारतीय तरुणाला मारहाण; वर्णभेदातून हल्ल्याचा संशय!

Indian Man Beaten: ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेडमध्ये एका भारतीय व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

mig 21 to be retired from indian air force
MiG-21: ‘उडत्या शवपेट्या’ नावाने बदनाम झालेले मिग – २१ लढाऊ विमान निवृत्त होणार; सप्टेंबरमध्ये समारंभपूर्वक निरोप देणार!

Mig-21 Fighter Jets: येत्या सप्टेंबर महिन्यात मिग-२१ विमानाचा निरोप समारंभ आयोजित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

youtuber leela sahu
Youtuber लीला साहूसमोर अखेर प्रशासन झुकलं, गावातल्या रस्तादुरुस्तीला लागला मुहूर्त; भाजपा खासदारामुळे झाली होती चर्चा!

Leela Sahu Viral Video: मध्य प्रदेशातील २२ वर्षीय यूट्यूबर महिलेची सध्या जोरदार चर्चा असून तिने केलेल्या पाठपुराव्यासमोर स्थानिक प्रशासनाला झुकावं…

son killed mother in nooh
धक्कादायक! २० रुपयांसाठी जन्मदात्या आईची केली हत्या; पैसे देण्यास नकार देताच रागात डोक्यात घातली कुऱ्हाड

Haryana Crime News: गांजा आणि अफूच्या प्रभावाखाली असलेल्या मुलानं जन्मदात्या आईचीच कुऱ्हाडीनं हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

s jaishankar upsc interview
एस जयशंकर यांची ४८ वर्षांपूर्वीची मुलाखत, आणीबाणी आणि विचारलेला ‘तो’ प्रश्न; स्वत: सांगितली आठवण!

S Jaishankar on UPSC Interview: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ४८ वर्षांपूर्वी झालेल्या त्यांच्या मुलाखतीबाबतची आठवण सांगितली आहे.

madhya pradesh sexual harrassemnt case
Sexual Harassment Case: महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, ३५ लाखांचा दंड झाला; उच्च न्यायालयाने पोलिसांनाही सुनावलं!

Sexual Harassment Case: योगा प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा आरोप त्याच संस्थेच्या कुरगुरूवर ठेवण्यात आला होता.

What is Digital Arrest
Cyber Fraud: ६ कोटींची रक्कम..१४१ बनावट बँक खाती आणि काही मिनिटांत घातला गंडा; ऑनलाईन स्कॅममध्ये कसं फसवलं जातं? वाचा सविस्तर!

Where Does Digital Arrest Money Goes: गुरुग्राममधील एका महिलेला ६ कोटींचा गंडा घातल्यानंतर हा पैसा अवघ्या काही वेळातच देशभरातल्या तब्बल…

ताज्या बातम्या