Page 21 of नॅशनल न्यूज News

Kerala Firecrackers Fire: केरळमध्ये वीरारकवू मंदिर महोत्सवासाठी आणलेल्या फटाक्यांना आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगची सध्या चर्चा असतानाच त्याचा वापर वैयक्यिक फायद्यासाठी करण्याचा प्रयत्न कानपूरमध्ये एका व्यक्तीने केल्याचं दिसून आलं आहे.

हा फोटो नेमका कुठे काढला आहे याबाबत न्यायमूर्तींनी भाष्य केलं नाही. पण एका दुर्गम भागातल्या गावात हा फोटो काढल्याचं ते…

त्या दोघांचे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असत. त्या दिवशीही असाच वाद झाल्यानंतर तरुणीही आत्महत्येचा प्रयत्न केला.

पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजा वारिंग यांनी भाजपा सरकारवर टीका करताना “लोकांना शंका येऊ लागलीये की अधिकारी व बिश्नोई यांच्यात काहीतरी…

आरोपीविरोधातील पुरावा असणाऱ्या व्हिडीओचा फॉरेन्सिक रिपोर्ट गेल्या ७ महिन्यांपासून आलाच नसल्याने आरोपी अटकेपासून तुरुंगातच होता!

मुनव्वर फारूकी बिश्नोई गँगच्या हिट लिस्टवर असल्याची बाब समोर आली असून त्याच्या हत्येचा कट ब्रिटनमध्ये रचला गेल्याचं तपासात निष्पन्न झालं…

राजस्थान उच्च न्यायालयानं एका प्रकरणात महाकालेश्वर मंदिर ट्रस्टला परखड शब्दांत सुनावलं आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांचं हारतुऱ्यांनी स्वागत करण्यात आलं.

पीडितेचा मृत्यू झाल्याचा संशय आल्यामुळे आरोपींनी तिला तिच्या घरासमोर फेकून तिथून पळ काढला.

सोमवारी पहाटे २ च्या सुमारास मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या Air India च्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

मिरवणुकीमध्ये डीजेवर गाणी लावण्यावरून दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे उत्तर प्रदेशाच एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.