Page 65 of नॅशनल न्यूज News

निर्यात कर लागू केल्यानंतरही निर्यात सुरू राहिल्यामुळे केंद्राने सावधगिरी म्हणून आता पूर्ण निर्यात बंदी लागू केली आहे.

मनोज नरवणे म्हणतात, “अशा काही संघटना किंवा शक्ती असू शकतात, ज्यांना मणिपूरमधील हिंसाचारातून फायदा होणार आहे. त्यांना…!”

राज्यसभेत तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन आक्रमक होताच सभापती जगदीप धनखर त्यांच्यावर चांगलेच संतापले!

मुळात समान नागरी कायदा म्हणजे नेमके काय? नेमक्या कुठल्या खुपणाऱ्या गोष्टी सुधारण्याची अपेक्षा आहे?

जमियत उलेमा ए हिंदनं आंध्र प्रदेश वक्फ बोर्डाच्या भूमिकेचं केलं समर्थन!

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगितीचे आदेश दिले असून याचिकाकर्त्यांना २६ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुदत दिली आहे.

अलाहाबाद न्यायालयाच्या आदेशांनंतर आज ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून एएसआयच्या ३० सदस्यांचं पथक दाखल झालं आहे.

आंतरराष्ट्रीय परिषद सभागृहांची अर्थात ‘इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर’ ची मागणी कशी वाढू लागली आहे याविषयीचा आढावा.

सरन्यायाधीश पत्रात म्हणतात, “न्यायव्यवस्थेत अंतर्गत मूल्यमापन व समुपदेशन करणं आवश्यक झालं आहे. इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने विशेष सवलतींचा वापर…

मोबाइल ॲपच्या माध्यमातून झटपट कर्जाचा हा कल भविष्यात आणखी वाढणार आहे.

चांद्रयान ३ साठी लाँचपॅड बनवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभराहून अधिक काळ पगारच मिळाला नसल्याचं सांगितलं जात आहे.

“इंडिया हे नाव तर ब्रिटिशांनी दिलं. आपण सर्व वसाहतवादी गोष्टींपासून मुक्त व्हायला हवं!”