Page 11 of निसर्ग News

कडाक्याच्या उन्हात तापलेला सह्याद्रीचा काळाकभिन्न कातळ जलधारांच्या वर्षावानंतर हिरव्याकंच शालीने सजून आपले रौद्र रूप काही काळ दडवून ठेवतो.

हिरवीगार शाल पांघरलेल्या तीन दिशांच्या डोंगर रागांमध्ये रिमझिम बरसणारा पाऊस, उंचावरून फेसळत धबधब्याचे पडणारे पाणी अंगावर झेलण्याची मजा आनंददायी ठरते.

अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी आणि ठाणे तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी खाडी किनारा, धबधबे, तलाव आणि धरणांवर झुंबड उडते.

नॉर्दन लाइट्स आणि सदर्न लाइट्स हा निसर्गाचा अद्भुत नमुना आहे. नॉर्दन लाइट्सला अरोरा बोरेलिस, तर सदर्न लाइट्सला अरोरा ऑस्ट्रेलिस म्हणूनही…

पक्ष्यांचे आयुष्य किती असते? म्हातारपणी पक्ष्यांची पिसे पांढरी पडतात का?

सावंतवाडी-दोडामार्ग परिसर हा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधील वन्यजीव अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.

निसर्गप्रेमाने झपाटलेल्या आणि माहितीपटाद्वारे सह्याद्रीच्या सौंदर्याचे दस्तावेजीकरण करण्याची इच्छा बाळगणाऱ्या दिग्दर्शकाची ही गोष्ट. आर्थिक आणि कुठलेही तांत्रिक पाठबळ नसताना ते…

बेंगळूरुतली अलीकडची बातमी पाणीटंचाईची आहे. महानगर होऊ पाहणाऱ्या या शहरात माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या कार्यालयांमधले ‘वॉटर कूलर’ आता बंद आहेत.

चिमणी संवर्धनाच्या मोहिमेत गावकऱ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयोग श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टने केला आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या आदेशाने वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी कारवाई करत ही…

जगातील सर्वात मोठे फूल कोणते? त्याचा वास कसा असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं खाली दिली आहेत. पाहा जगातील सर्वात मोठ्या…

दरवर्षी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन प्रकल्प राबविला जातो. अंड्यातून बाहेर पडलेल्या कासवांचा समुद्रपर्यंतचा प्रवास पाहणे हा एक विलक्षण अनुभव…