Page 297 of नवी मुंबई News

मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी होत आहे.

सीमकार्ड ब्लॉक झाल्याचा मॅसेज मोबाईल आला असेल तर वेळीच सावध व्हा आणि संबंधित सीमकार्ड कंपनीशी संपर्क साधा.

नवी मुंबईत लोकसंख्येनुसार शहराला ३० आरोग्य केंद्राची आवश्यकता मात्र सद्यस्थितीत २३ सेवेत आहेत.

या प्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीविरोधात श्वानाच्या मालकीणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा बाजारात अचानक धोधो पावसामुळे कांदे भिजले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह शहरात विविध ठिकाणी अग्निशमन विभागामार्फत प्रात्यक्षिक घेऊन नागरिकांना आपत्तीतील सुरक्षितेचे धडे दिले आहेत.

या घटनेमुळे जेट्टीवरील प्रवाशां मध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते

सिडकोकडून जाहीर करण्यात आलेल्या या अधिसूचनेला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.

अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती.

अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडताना दिसत आहे.

उरणमध्ये खेळाचे मैदान नसल्यामुळे मैदानाअभावी अनेक खेळाडूंचे नुकसान होत आहे.

दोन वर्षांपूर्वी ठप्प झालेली सुक्या मेव्याची मागणी आता वाढत असून एन दिवाळी सणात सुक मेवा महागला आहे.