scorecardresearch

नवी मुंबई News

नवी मुंबई (Navi Mumbai) हे महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर असून त्याचे क्षेत्रफळ १६४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या बघता महाराष्ट्र सरकारने जुलै १९५८ रोजी नवी मुंबई (Navi Mumbai City) हे नवीन शहर वसवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याची जबाबदारी सिटी अॅण्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉपरेरेशन अर्थात सिडकोकडे देण्यात आली. सिडकोनेही वाणिज्य, रोजगार, दळणवळण, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांनी सुसज्य असे शहर वसवले. कोणत्याही शहराच्या विकासासाठी रेल्वे ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
त्या दृष्टीने सिडकोने भारतीय रेल्वेबरोबर करार करत नवी मुंबईत रेल्वेचे जाळे निर्माण केले. आज मानखुर्द-पनवेल आणि ठाणे-तुर्भे रेल्वे मार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. आज राज्याच्या विकासात नवी मुंबई हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Read More
cidco to sale island adjacent to palm beach road in navi mumbai for residential complexes
पाणथळींपाठोपाठ नवी मुंबईतील बेटावर निवासी संकुले!

नैसर्गिक पाणथळी आणि ठाणे खाडी किनाऱ्याच्या मधोमध असलेल्या या ‘करावे द्वीपा’च्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार राज्य सरकारने २०१७ मध्ये सिडकोकडे सोपविले…

Sharad Pawar consoled Prashant Patils family visited Urans house
शरद पवारांकडून प्रशांत पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन, उरणच्या घरी दिली भेट

शरद पवार यांनी उरणमध्ये पक्षाचे प्रदेश सरचिरणीस दिवंगत प्रशांत पाटील यांच्या कुटुंबियांचे त्यांच्या उरण येथील घरी भेट देत सांत्वन केले.

Running Test in Navi Mumbai Police Recruitment on Concrete Road
नवी मुंबई पोलीस भरतीमध्ये काँक्रीटच्या रस्त्यावर धावणीची परिक्षा

पावसामुळे मैदानात धावणीची परिक्षा घ्यावी कशी असा प्रश्न उभा राहील्याने पोलीस आयुक्तांनी रोडपाली मुख्यालयासमोरील कॉंक्रीटच्या रस्त्यावर १६०० मीटर धावणीसाठी रस्त्यालाच धावपट्टी…

navi mumbai crime news
नवी मुंबई: माझ्या मुलाला न्याय द्या, आईची आर्जवी मागणी; मात्र शाळा प्रशासन, पोलीस आणि रुग्णालय उदासीन 

नवी मुंबईतील फादर ऍग्नेल शाळेतील तरण तलावात एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

Allegation of political accusations over the water issue of Karanjade residents
करंजाडेवासियांच्या पाणी प्रश्नावरुन राजकारण तापले

करंजाडे वसाहतीच्या रहिवाशांनी मंगळवारी पिण्याचे पाणी मुबलक मिळावे यासाठी मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व करंजाडे पिपल्स फाऊंडेशन या संस्थेने…

Graduates have the right to end the system Deteriorating the state
राज्याची वाताहात करणाऱ्या व्यवस्थेला संपवण्याचा अधिकार पदवीधरांना – नाना पटोले 

नाना पटोले यांनी पदवीधरांना साद घालत राज्याची वाताहात करणाऱ्या व्यवस्थेला संपवण्याचा अधिकार पदवीधरांना असून जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदान करण्याचे आवाहन केले…

२०० कांदळवन स्वच्छता मोहिमांतून ६०० टन कचरा संकलन

एन्ह्वायर्न्मेंट लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक धर्मेश बराई यांच्या व हजारो पर्यावरणप्रेमींच्या सहकार्यातून मागील ४ वर्षांत सलग दर रविवारी कांदळवन परिसरात स्वच्छता…