scorecardresearch

नवी मुंबई Videos

नवी मुंबई (Navi Mumbai) हे महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर असून त्याचे क्षेत्रफळ १६४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या बघता महाराष्ट्र सरकारने जुलै १९५८ रोजी नवी मुंबई (Navi Mumbai City) हे नवीन शहर वसवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याची जबाबदारी सिटी अॅण्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉपरेरेशन अर्थात सिडकोकडे देण्यात आली. सिडकोनेही वाणिज्य, रोजगार, दळणवळण, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांनी सुसज्य असे शहर वसवले. कोणत्याही शहराच्या विकासासाठी रेल्वे ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
त्या दृष्टीने सिडकोने भारतीय रेल्वेबरोबर करार करत नवी मुंबईत रेल्वेचे जाळे निर्माण केले. आज मानखुर्द-पनवेल आणि ठाणे-तुर्भे रेल्वे मार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. आज राज्याच्या विकासात नवी मुंबई हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Read More
Garlic Price: लसणाचे भाव वाढले अन् गृहिणींचे बजेट कोलमडले!, पाहा सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया
Garlic Price: लसणाचे भाव वाढले अन् गृहिणींचे बजेट कोलमडले!, पाहा सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया

बाजारात सध्या टोमॅटो आणि भाज्यांचे दर वाढल्यानंतर लसणाच्या दरात देखील वाढ झाली आहे. बाजारात लसणाचे दर हे ४०० पार झाले…

मुंबई-लंडन-मुंबई प्रवास १३६ दिवसांत पूर्ण करणारा Yogesh Alekari | गोष्ट असामान्यांची भाग७०
मुंबई-लंडन-मुंबई प्रवास १३६ दिवसांत पूर्ण करणारा Yogesh Alekari | गोष्ट असामान्यांची भाग७०

योगेश अलेकरी नवी मुंबईत राहणारा हा तरुण एक बाईक राईडर आणि गिर्यारोहक आहे. योगेश चर्चेत आहे तो त्याच्या मुंबई-लंडनच्या प्रवासामुळे.…

Mangoes in Navi Mumbai APMC Market: नवी मुंबईच्या एपीएमसीत मोसमातील पहिला आंबा दाखल!
Mangoes in Navi Mumbai APMC Market: नवी मुंबईच्या एपीएमसीत मोसमातील पहिला आंबा दाखल!

यावर्षीचा पहिला आंबा नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात दाखल झाला आहे. रत्नागिरीतून आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत.…

Aggressive Protest of truck drivers in Navi Mumbai
Truck Driver Protest: नवी मुंबईत ट्रक चालक आक्रमक, नेमकं काय घडलं? | Hit and Run law

केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा पारित केला आहे. या कायद्यानुसार अपघातास जबाबदार वाहन चालकास १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात…