Page 5 of नवनीत News

भूरसायनविज्ञानाच्या अभ्यासाला एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीच्या सुमारास सुरुवात झाली असली, तरी त्याची प्रगती आणि विकास विसाव्या शतकात झाला.

डॉ. फर्डिनांड स्टॉलिक्ज्का यांची कर्मभूमी भारतीय उपखंड असली, तरी ते मूळचे झेक रिपब्लिकच्या मोराविया या प्रांताचे होते. त्यांचा जन्म ७ जून…

पृथ्वीची उत्पत्ती होऊन ४५४ कोटी वर्षे झाली. पण जीवसृष्टी त्यानंतर खूप उशिरा निर्माण झाली. कारण जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी आवश्यक ती…

गुजरात राज्यातल्या कच्छमध्ये सुमारे ४.७ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या एका महाकाय सर्पाचे अवशेष नुकतेच सापडले. हे जीवाश्म पाणंद्रो येथील लिग्नाइटच्या, म्हणजे…

अतिप्राचीन सजीवांचे अवशेष खडकांच्या थरांमध्ये मिळतात. त्या अवशेषांना आपण जीवाश्म म्हणतो. जीवाश्मांचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

भूजलाचे प्रदूषण सहजासहजी लक्षात येत नसल्याने त्याबाबत जनजागृती करणे भूजलाची गुणवत्ता टिकवण्यासाठी आवश्यक आहे.

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मातीच्या थराला मृदा असेही म्हणतात. निरनिराळ्या ठिकाणच्या मातीत काही मृद्खनिजे (क्ले मिनरल्स) आढळतात. एखाद्या ठिकाणच्या मातीत कोणती मृद्खनिजे असतील…

‘राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था’ (नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) ही संस्था भारताच्या वैज्ञानिक आणि औद्याोगिक अनुसंधान परिषदे’च्या (काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल…

पृथ्वीचे अंतरंग हा पूर्वीपासूनच कुतूहलाचा विषय आहे. मानवी मर्यादांमुळे आजवर मानव पृथ्वीच्या अंतर्भागात पोहोचू शकलेला नाही; तरीदेखील आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याबद्दल माहिती…

इरॅटोस्थेनिस सांप्रतकाल पूर्व (बिफोर प्रेझेंट) २७६ ते १९५ या काळात होऊन गेलेले एक ग्रीक तत्त्ववेत्ते होते. पृथ्वीचा परीघ सर्वप्रथम शोधणारी व्यक्ती…

सायबेरियातील विवरे ही पृथ्वीवरील सर्वात विचित्र आणि अगदी अलीकडील काळात निर्माण झालेल्या भूवैज्ञानिक रहस्यांपैकी एक आहेत.

सागरतळाविषयी त्यांचे संशोधन ऐन भरात असताना दुसऱ्या महायुद्धाला प्रारंभ झाला. अमेरिकेच्या नाविक दलाला शेपर्ड यांच्या संशोधनाचा खूपच उपयोग झाला.