Page 12 of नक्षलवाद News

दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी दामरंचा, ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्राच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले

छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात आज दुपारी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या IED स्फोटामध्ये १० पोलीस शहीद झाले आहेत.

घातपात घडविण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके आणि शस्त्रसाठा हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाला यश आले आहे.

दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सूरजागड टेकडीवर वर्षभरापासून लोह उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे.

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी पोलिसांच्या पाठिशी आहे. पालकमंत्री असतानाही मी पोलिसांच्या पाठिशी होतो.

गडचिरोलीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकी आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या धमकीचा मुद्दा थेट…

आधीचे राजकारणी सत्ता मिळवण्यापुरते नक्षल्यांशी चर्चा करू म्हणायचे, मग नक्षलींशी खलबतेही करू लागले, पण आताच्याही सत्ताधाऱ्यांना राजकीय कारणांसाठी पुन्हा नक्षलवादच…

कोबाड गांधींच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’चा पुरस्कार शिंदे सरकारने का रद्द केला? या पुस्तकावर आणि कोबाड गांधींवर नेमके काय आक्षेप आहेत? हे…

बंदी घातलेल्या नक्षलींना शहरात बसून हिंसेसाठी प्रोत्साहित करणे, प्रत्यक्ष हिंसेत सहभागी असणे असे न्यायालयात सिद्ध करणे सोपे नाही,

एप्रिल २०२० पासून तेलतुंबडे अटकेत आहेत. याच मुद्यावर उच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना जामीन मंजूर केला.

ज्योती जगताप यांच्या विरोधातील आरोप सकृतदर्शनी खरे असल्याची टिपण्णीही न्यायालयाने केली.