Page 8 of एनसीबी News

आर्यन खान प्रकरणामध्ये पंच प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर केलेल्या वसूलीच्या आरोपांमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे.

एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावरील टीकेवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडीवर हल्लाबोल केलाय.

समीर वानखेडेंवर टीका करत असल्यामुळे धमकीचा फोन आल्याची तक्रार नवाब मलिक यांनी दाखल केली आहे.

एनसीबीने अनन्या पांडेला आर्यन खानसोबतच्या चॅटमधील ड्रग्जच्या उल्लेखाबाबत प्रश्नांची सरबत्तीच केली. यातील प्रमुख १० प्रश्नांचा आढावा.

अनन्या पांडेची आज दोन तास चौकशी झाल्यानंतर तिला पुन्हा उद्या सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

लयामध्ये आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट सादर केले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच हा छापा टाकण्यात आलाय.

नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत मालदीव आणि दुबईमधील व्यवहारांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

आर्यन खानचं कौन्सेलिंग केल्याच्या वृत्तावर नवाब मलिक यांनी टीका करतानाच पुरावा दाखवण्याचं आव्हान एनसीबीला केलं आहे.

नवाब मलिक यांनी त्यांचा जावई समीर खान याच्या अटकेवरून एनसीबीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे.

आर्यन खानच्या जामिनावरील पुढील सुनावणी कधी घ्यावी यावरुन विशेष सरकारी वकील सेठनी आणि अॅड. अमित देसाई यांच्याच खडाजंगी झाल्याचं दिसलं.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुज शिप ड्रग्ज प्रकरणी आजही (११ ऑक्टोबर) दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा…