Page 3 of राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार News


Krishna Janmashtami Dahi Handi Celebration : दहीहंडी निमित्ताने सकाळीच आव्हाड यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये ‘दहीहंडी…

जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वीही त्यांच्यावर शरद पवार गटाकडून शेती प्रश्नावरून जोरदार टीका करण्यात आली आहे.

या शिष्यवृत्तीचे यंदाचे पाचवे वर्ष असून, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी कल्याणमध्ये जय मल्हार या खाटिक समाजाच्या हॉटेलमध्ये येऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत मटणाच्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रशांत यादव शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते.

बुधवारी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयावर असंख्य कार्यकर्त्यांसह मोर्चा काढून महाविकास आघाडीने पनवेलमध्ये शक्तीप्रदर्शन केले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार) १५ नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी, लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांनी मत चोरी केली होती, हे…

जिल्ह्यातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त असून, गिरणेचे आवर्तन लवकरच सोडावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवलीत स्वातंत्र्यदिनी मटण विक्री बंद करण्याच्या पालिका निर्णयाचा निषेध सुरु झाला आहे.