scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 6 of राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार News

Manikrao Kokate news in marathi
‘रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना अल्पसंख्यांक विभाग देणे म्हणजे मुस्लिमांचा अपमान’; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या….

महाराष्ट्राच्या राजकारणात एका गंभीर घटना समोर आली. लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधिमंडळामध्ये कृषिमंत्री चक्क रमी खेळतानाची चित्रफित समोर आली.

Congress leader in Raigad district joins Nationalist Congress Party
काँग्रेसचा आणखी एक मोहरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला…

जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून सुरू असलेली पक्षाची वाताहत थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. एकामागून एक मातब्बर नेते पक्ष सोडून जात आहे.

bmc ganesh mandal fine draws political ire
प्रति खड्डा पंधरा हजार रुपये दंडाचा निर्णय मागे घ्या; गणेशोत्सव मंडळांसाठी राजकीय पक्ष सरसावले

मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे…

more former corporators leave thackeray for shinde shivsena
उद्धव ठाकरे यांचे इतके माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या पक्षात ?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांत मुंबईतील माजी नगरसेवकांनी एकेक करीत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करण्यास सुरुवात केली.

Kagal leader Samarjit Ghatge news in marathi
समरजित घाटगे यांची वाटचाल राष्ट्रवादी; भाजप दोन्ही डगरींवर

निवडणूक निकालानंतर सुरुवातीचे काही महिने घाटगे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. तेव्हा ते पुन्हा भाजपमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली.