Page 8 of न्यूझीलंड News
दुसरी कसोटी जिंकत मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी न्यूझीलंडला दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या दहा फलंदाजांना बाद करणे आवश्यक होते.
‘‘ऑस्र्ट्लियाविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना आणि तोही त्यांच्याच मैदानात असला तरी आमच्यावर दडपण नाही.
क्रिकेटचा एक मोठा चाहता वर्ग असलेला देश म्हणजे भारत. याच क्रिकेट चाहत्यांच्या पाठिंब्यासाठी न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने पत्र लिहले आहे.

पंखांना क्षितिज नसतं, त्यांना फक्त झेपेच्या कवेत मावणारं आकाश असतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ग्रँट एलियट. ग्रँटचं सारं आयुष्य विश्वचषक…

ब्रेंडन मॅक्क्युलम आणि केन विल्यम्सनसारख्या धडाकेबाज फलंदाजांना एकाच षटकात तंबूत धाडून शाकिब अल हसनने बांगलादेशच्या विजयाच्या आशा प्रज्वलित केल्या.
इंग्लंडला नमवल्यामुळे न्यूझीलंडला सट्टेबाजारात चांगले महत्त्व आले आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा भाव वधारला आहे.

वेलिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेडियमवर शुक्रवारी क्रिकेटजगताने इंग्लिश शोकांतिकेची अनुभूती घेतली. जे काही घडत होते, ते अविश्वसनीय आणि न्यूझीलंड संघासाठी स्वप्नवत होते.
आज ‘वर्क फ्रॉम होम’ आहे आणि लॅपीचा प्रॉब्लेम झालाय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे झिम्बाब्वेसाठी शॉन विल्यम्सने काम फत्ते केलं. इंग्लंड-न्यूझीलंडचं बोला?

क्रिकेट विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या ३३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा धुव्वा उडाला.
विश्वचषकाच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास किवी संघाची धाव ही उपांत्य फेरीच्या कुंपणापर्यंतच मर्यादित राहिल्याचे सहज अधोरेखित होते.
केन विल्यमसन आणि ब्रॅडले वॉटलिंग यांच्या विश्वविक्रमी भागीदारीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शानदार एकत्रित कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १९३ धावांनी…
न्यूझीलंडच्या न्याय मंत्री ज्युडिथ कॉलिन्स यांनी एका वादग्रस्त ब्लॉगरशी असलेल्या कथित वादग्रस्त संबंधावरून राजीनामा दिला.