Page 4 of निक जोनास News

प्रियांका चोप्राच्या वाढदिवसाचा नवा व्हिडीओ आला समोर.

निक जोनसने प्रियांकाच्या वाढदिवसाचा एक खास फोटो शेअर केला आहे.

प्रियांका आणि निक हे २०१८ साली राजस्थानमध्ये लग्न बंधनात अडकले होते.

निक जोनसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

निक जोनसनं बाबा झाल्यानंतरचा अनुभव एका मुलाखतीत शेअर केला.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या मदतीने मुलीला जन्म दिला.

१०० दिवसांनी मुलगी रुग्णालयातून घरी परतल्यानंतर प्रियांका चोप्राने लगेचच तिच्या कामाला सुरुवात केली आहे.

प्रियांका चोप्रानं सोशल मीडियाच्या माध्यमातून आई झाल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली होती.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई झाली असून सोशल मीडियावर तिच्या बाळाची जोरदार चर्चा सुरू आहे.

सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला आहे ; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

निक आणि प्रियांकाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्रियांकाने एका शोमध्ये पती निक जोनस समोर हा खुलासा केला आहे.