Page 3 of नियोजन भान News

ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक दरम्यान तत्कालीन सरकारने स्वत:च्या प्रगतीची जी काही आकडेवारी प्रसिद्ध केली होती त्यापकी एका…
रोकड सुलभतेच्या जोडीला कुशल नियोजनाची जोड नसेल तर वरवर पाहता बरे दिसणारे नियोजन खोलवर पाहिल्यास किती कामचुकार असते हे आजच्या…
आज मुंबईतील अशोक मधुकर कांबळे (वय ३७) यांचे नियोजन जाणून घेऊ. ते देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या खाजगी बँकेत नोकरी करतात.
सुरेश गाढवे हे मूळचे सातारा जिल्ह्य़ातील दहिवडी तालुक्यातील बिजवडी गावाचे आहेत व सध्या महामंडळाच्या फलटण आगारात कर्तव्यावर आहेत.

‘लोकसत्ता’ दरवर्षी वाचकांची आवड लक्षात घेऊन नवीन सदरांनी नवीन वर्षांचे स्वागत करत असतो. अर्थसाक्षरतेचे उद्दिष्ट घेऊन मागील वर्षी ‘नियोजन भान’…

गुंतवणुकीत समभाग व रोखे यांचे कोणत्या वयात काय प्रमाण असावे याचे नियम ढोबळमानाने ठरले आहेत.
गुंतवणुकीच्या परिपक्वतेला पुरेसा वेळ द्यावाच लागतो. मागील दहा वर्ष न केलेल्या कामाचा अनुशेष एका महिन्यात भरून काढणे शक्य नाही.

नको असलेल्या जीवन विमा योजनांची खरेदी तर व्यावसायिक नुकसानभरपाईपासून संरक्षण देणाऱ्या योजनेची वानवा ही आपल्याकडे व्यावसायिकांमध्ये आढळणारी सर्रास प्रवृत्तीच..

निवृत्तीला पाच वष्रे शिल्लक असताना बहुतेक कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात. या काळात कुटुंबाकडून होणाऱ्या बचतीचा दरही अधिक असतो.
एक कवीकल्पना म्हणून एखादी इच्छा मनात धरणे व नियोजनाच्या दृष्टीने वास्तव म्हणून त्यांना स्वीकारणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. हा फरक…

आजच्या भागात सुभाष किसन सोनावणे (वय ५९) यांचे आíथक नियोजन जाणून घेऊ. सोनावणे हे त्यांची पत्नी सुनंदा (वय ५५) व…

अनेकदा जेव्हा तरुण मंडळींची त्यांच्या आर्थिकनियोजनाच्या निमित्ताने गाठ पडते तेव्हा त्यांनी आधीच चुकीची विमा योजना घेतलेली आढळते. अशा वेळी ही…