Page 4 of नियोजन भान News
मुंबई-पुण्याच्या बाहेरून कोणी वाचक त्यांच्या वित्तीय नियोजनासाठी संपर्क करतात तेव्हा या सदराचे उद्दिष्ट अल्प प्रमाणात का होईना सफल झाले असे…
आजच्या भागात महाराष्ट्र शासनाच्या सेवेत प्रथम श्रेणी अधिकारी असलेल्या उत्तम सुर्वे (३१) यांचे आíथक नियोजन पाहू.

आज आपण राधिका शुक्ल यांचे आíथक नियोजन जाणून घेऊ. २८ वर्षांच्या राधिका शुक्ल या मूळच्या विदर्भातील गोंदिया जिल्ह्य़ातील आहेत.

आजचे मानकरी पराग उदास हे एका प्रसिद्ध संस्थेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

गुंतवणुकाही आळशी आणि कामचुकार असतात. अपेक्षित परताव्यासाठी ज्या अधिक वेळ घेतात, अशा अकार्यक्षम गुंतवणूका परवडणाऱ्या नसतानाही अनेकांकडून केल्या जात असतात
कर्जदार बदलत्या व्याजदरानुसार दर सहा महिन्यांनी व्याजाचा दर बदलून घेऊ शकतात. त्यासाठी कर्ज देणारी बँक बदलण्याची आवश्यकता नसते.
जेव्हा तुम्ही एखादे उत्पादन अथवा सेवा विकत घ्याल तेव्हा मनाशी एक प्रश्न नक्की विचारा ‘आज माझी गरज काय?’ जर विमा…
शालान्त परीक्षेत गाळलेल्या जागा भरा, जोडय़ा जुळवा या सारखे विकल्पात्मक लघोत्तरी तर संदर्भासहित स्पष्टीकरण, पाठय़पुस्तकाबाहेरील कवितेचे रसग्रहण असे दीघरेत्तरी प्रश्न…