Page 14 of नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी) News

विधानसभा निवडणुकीत बेलापूर येथून विजय नाहटा तर ऐरोलीतून विजय चौगुले यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंड पुकारले.

वाशीतील उद्यानात एका मुलाचा पालिकेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतरही पालिका प्रशासनाला जाग आली नसल्याचे चित्र आहे.

दोन वर्षांपासून शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले असले तरी पूर्ण क्षमतेने त्याचा वापर करता येत नाही अशी…

निवडणूक आचारसंहितेमुळे अनेक कामे पालिका स्तरावर खोळंबून होती. आता निवडणुकीनंतर या नागरी सुविधा कामांना गती मिळणार आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो आणि मटारची आवक कमी होत असून दर वधारले आहेत.

शहरात नव्या मालमत्तांचा शोध घेऊन उत्पन्नात भर पाडण्यासाठी नवी मुंबई महापालिकेमार्फत वेगवेगळे उपाय आखले जात असले तरी येत्या आर्थिक वर्षात…

पाणथळी, तिवरांची जंगले यांना भेदून या बेटाकडे जाणारा ३० मीटर रुंदीचा एक लांबलचक रस्ता उभारण्यासाठी सिडको आणि महापालिका प्रशासनाने एकत्रित…

Heaps of Garbage in Navi Mumbai: सध्या जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग आणि स्वच्छतेच्या आघाडीवर दिसणाऱ्या दिरंगाईमुळे स्वच्छ नवी मुंबई मोहिमेचा…

नवी मुंबई महानगरपालिकेने रस्त्यावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष नियोजन सुरू केले आहे.


काँक्रीटीकरणाची कामे हाती घेत वादात सापडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने पावसाळा संपला तरी बऱ्याचशा चौकांमधील कामे अर्धवट अवस्थेत ठेवल्याने…

नवी मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी मनोहर गांगुर्डे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.