Page 6 of नोटीस News
पीकविम्यापोटी आलेली अडीचशे कोटींची रक्कम शेतकऱ्यांना थेट वाटप न करता संचालक मंडळाने चक्रांकित ठरावाद्वारे राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेव करून मोठय़ा…
थकित कर्जवसुली होत नसल्याने आता कर्मचाऱ्यांचे काम हे शंभर टक्के न राहता जवळपास शून्य टक्के राहिले आहे
रसायनयुक्त पाण्यामुळे संपूर्ण नाला पिवळा पडला आहे. या नाल्यालगतच ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे.
खारघर येथील हेक्ससीटी देवीशा कंपनीच्या १६० कोटी किमतीच्या जमिनीवर उभी आहे.
पुण्यातील एआरएआय या संस्थेने फोक्सवॅगन गाडय़ांच्या तपासणीचा अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
शाळेच्या स्थलांतराची परवानगी न घेताच दुसऱ्या पत्त्यावर शाळा चालवल्या प्रकरणी शिक्षण विभागाने विद्याव्हॅली शाळेला नोटीस दिली अाहे.
मासिक प्रवास दैनंदिनी उशिराने सादर केल्यावरून जिल्हा परिषदेतील १७ विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
या रकमेच्या धनादेश वाटपाचा कार्यक्रम तीन महिन्यांपूर्वी उरकण्यात आला
यामध्ये शिवसेनेचे तीन व काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.
या प्रकरणी आठ दिवसांत बिनशर्त माफी मागा अन्यथा दहा कोटी रुपयांच्या बदनामीचा दावा दाखल करू, असेही नोटिशीत म्हटले आहे.
पाणीटंचाईच्या काळात गणेश विसर्जनासाठी नदीत पाणी सोडू नये या मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली.
सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात २१ तर बफर क्षेत्रात ६० गावांचा समावेश