Page 4 of एनएसई News

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मंगळवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) माजी प्रमुख रवी नारायण यांना अटक केली आहे.

Rakesh Jhunjhunwala Lifestyle and Net Worth: ‘फोर्ब्स’च्या यादीनुसार सध्या राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती ५.५ बिलियन डॉलर्स आहे.

या पदावर मुदतवाढ अथवा फेरनियुक्तीसाठी ते स्वत:च उत्सुक नसल्याचे त्यांनी चार महिन्यांपूर्वीच स्पष्ट केले होते.

एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना ईडीने आज अटक केली.

NSE घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची देशभरात छापेमारी

आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स अर्थात मुंबई शेअर बाजार १५९५ अंकांनी उसळला असून ५६२४२ पर्यंत पोहोचला.

चित्रा रामकृष्ण यांना रविवारी सीबीआयने अटक केली आहे.

हे नेमके प्रकरण काय समजून घेताना कॉर्पोरेट क्षेत्रातील कुप्रशासनाचा मुद्दाही अधोरेखित होतो

प्रत्यक्ष सुवर्ण धातू खरेदी न करता सोन्यांत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय
