Page 13 of पौष्टिक अन्नपदार्थ News

कुळीथ उकळून ते पाणी गाळून घ्यावे. हे पाणी भाताबरोबर थोडेसे तिखट, हिंग व लसूण यांची फोडणी देऊन प्यायला द्यावे. यामुळे…

तांदूळ पूर्ण अन्न असल्याने आहारामध्ये भात खाणे उत्कृष्ट असते. तांदूळ स्निग्ध, पचण्यास हलका, तहान भागविणारा व त्रिदोषशामक आहे.

ऋतुमानातील बदलानुसार आहारात बदल करणं आवश्यक आहे हे अनादी अनंत काळापासून सत्य आहे.

तृणधान्यांचा आहारात समावेश करताना त्यातील पोषकतत्त्वांचे प्रमाण कितपत कमी किंवा जास्त होतेय याबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे.

ठाणे येथील गावदेवी मैदानात २९ एप्रिल रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जाणून घ्या उरलेले शिळे पदार्थ खाल्याने शरीरावर काय परिणाम होतो…

मोहाडीचे तहसीलदार दीपक करंडे यांच्याकडे या प्रकारची तक्रार करताच त्यांनी रेशन दुकानदाराला बुरशीयुक्त डाळ परत घेण्याचे आदेश दिले.

कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच.. असं तुमच्याही रेसिपीत होतंय का?

खिचडीचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी उपवासाला खास रेसिपी घेऊन आलो आहोत

अलीकडेच, ट्विटरवर अद्वितीय एका भल्या मोठ्या केळीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.तुम्ही आजपर्यंत एवढं मोठे केळ कधीही पाहिलं नसेल.

chinese roti : हा चायनिज प्रकाराचा जेवनात समावेश केला असता आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही.

Chole Recipe :खवय्यांसाठी सुखाचा मार्ग हा पोटातून जातो. त्यामुळे खवय्ये आपल्या जीभेचे फार लाड करत असतात. अशाच खवय्यांसाठी घेऊन आलो…