Page 7 of कांद्याचे भाव News

पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात यंदा झालेले कांद्याचे कमी उत्पादन, अवकाळी पाऊस, चाळीतील कांद्याची कमी होणारी संख्या, एकंदरीत वातावरण यामुळे यंदा…

वर्षांतून एकदा कधी कांदे तर कधी बटाटय़ाचे भाव भडकण्याचा गेल्या काही वर्षांत सुरू राहिलेला प्रघात लक्षात घेता, केंद्रीय कृषी मंत्रालयाने…
लाल कांद्याची मोठय़ा प्रमाणावर आवक होत असल्याने त्याचे भाव २७५ रुपये प्रति क्विंटलने घसरले.
कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही. मग कांदा जीवनावश्यक वस्तूत का टाकला..

प्रचाराचा मुद्दा बनत ग्रामीण भागात समज-गरसमजांची राळ उठवून दिली आहे. केंद्राच्या निर्यातबंदी वा अनावश्यक आयातीमुळे देशातील कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडल्याचा…
कांद्याचे दर कोसळत असल्याने त्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी करीत केंद्र सरकारला पाठिंबा असलेल्या स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी…
आगामी सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढू देणार नाही असे कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितले. सरकार वेगवेगळय़ा उपाययोजना करून कांद्याचे भाव…
गगनाला भिडलेले कांद्याचे भाव ताळ्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली आणण्याचा निर्णय घाईघाईने घेतला खरा, पण त्याने कांदा…

वाढत्या महागाईने सर्वसामन्य लोक आता पिचलेले असतानाच दिल्लीमध्ये भाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने त्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.
लोणंदच्या आठवडा बाजारात गरव्या कांद्याचे भाव चारशे ते पाचशे रुपये िक्वटलपर्यंत खाली घसरले. यावर्षी कांद्याचे भाव ८० रुपये किलोपर्यंत वाढलेले…

गेल्या वर्षभरापासून पन्नाशीच्या आसपास रेंगाळणाऱ्या कांद्याचे घाऊक दर यंदा प्रथमच दहा रुपयांपेक्षा खाली उतरले असून वाशीतील कृषी मालाच्या घाऊक
कांदा भावातील घसरण अद्याप सुरूच असून सोमवारी हंगामातील सर्वात नीचांकी म्हणजे ११०० रुपये प्रति क्विंटल पातळी गाठल्याने शेतकऱ्यांमधील असंतोष उफाळून…