Page 7 of ऑस्कर २०२४ News

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला.

‘रायटिंग विथ फायर’ हा ऑस्कर २०२२चं नामांकन मिळालेला एकमेव भारतीय माहितीपट ठरला आहे.

‘जय भीम’ चित्रपटाने भारतीयांची मान उंचावली, ऑस्करकडून ‘हा’ विशेष सन्मान मिळवणारा पहिला तामिळ चित्रपट
चित्रपट सृष्टीत मानाचं स्थान असलेल्या ऑस्कर अकॅडमीने या चित्रपटाचा विशेष सन्मान केलाय. यामुळे सर्व भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत.