scorecardresearch

पी. चिदंबरम News

पी. चिदंबरम (P-Chidambaram)हे भारताचे माजी अर्थमंत्री आहेत. ते १० जून २०२२ पासून लोकसभेचे सदस्य म्हणून कामकाज पाहत आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या पी. चिदंबरम यांचज जन्म १६ सप्टेंबर १९४५ रोजी तमिळनाडूमध्ये झाला. त्यांनी विज्ञान शाखेतून शिक्षण घेत पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण मद्रास लॉ कॉलेज येथून घेतले. पुढे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए केले.

१९८४ मध्ये त्यांनी वकील म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तमिळनाडूच्या शिवगंगा मतदारसंघातून ते लोकसभेवर (कनिष्ठ सभागृह) निवडून आले. त्यांनी अर्थमंत्री म्हणून चार वेळा शपथ घेतली आहे. २०१७ ते २०१८ या काळात त्यांनी गृहविभागातील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.Read More
P Chidambaram statement, 26/11 terror attack Mumbai, Operation Blue Star, congress P Chidambaram, P Chidambaram latest news,
अग्रलेख : चिदम्बरमांची चिरचिर!

काँग्रेसच्याच गलबताचे शीड राजकीय वादळात पार फाटून गेल्यावर कोडकौतुक होईनासे झाल्याने काँग्रेसमधील अनेक बुद्धिमान सध्या सैरभैर झालेले दिसतात…

What P Chidambaram Said?
“ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्याची पद्धत चुकीची होती, इंदिरा गांधींना त्यासाठी जिवाची किंमत…”; पी. चिदंबरम यांचं वक्तव्य

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

Russia Ukraine war Israel hamas conflict
समोरच्या बाकावरून: मानवतेला काळिमा फासणारी दोन युद्धे! प्रीमियम स्टोरी

आता असे म्हणता येते की आपल्या उद्दिष्टांमध्ये संयुक्त राष्ट्रे अपयशी ठरली आहेत. ही संघटना अस्तित्वात असताना आणि कार्यरत असतानाही गेल्या…

P Chidambaram on 26_11 Mumbai attacks
“…म्हणून मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई केली नाही”, अमेरिकेचं नाव घेत चिदंबरम यांचा मोठा दावा फ्रीमियम स्टोरी

P Chidambaram on 26/11 Mumbai attacks : माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम म्हणाले, “पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा विचार माझ्या मनात आला…

Supreme Court on September 15 2025 stayed key provisions of the Wakf Amendment Act
समोरच्या बाकावरून: जगाच्या चष्म्यातून आपण ‘तसे’ नाही? प्रीमियम स्टोरी

संसदेने मंजूर केलेल्या कायद्यातील एखादी तरतूद सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने रद्द करणे हे सरकार आणि संसदेच्या हातावर किमान पट्टीचे वळ…

NDA government faces numbers challenge in Constitution Amendment Bill 2025 marathi article by P. Chidambaram
समोरच्या बाकावरुन : भाजप सरकारला हवाय विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकायचा कायदेशीर अधिकार प्रीमियम स्टोरी

एनडीए सरकारने आणलेले ‘संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, २०२५’ हे विधेयक मंजूर झाले, तर भारत बेलारूस, बांगलादेश, कंबोडिया, कॅमेरून, काँगो…

Jammu and Kashmir statehood news
समोरच्या बाकावरून : जम्मू काश्मीरच्या लोकांचा भ्रमनिरास प्रीमियम स्टोरी

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे संविधानातील अनुच्छेद ३७० केंद्र सरकारने रद्द केल्याची कारवाई सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली होती, असा…

operation sindoor and mahadev show indias resolve against terrorism amit shah praises security forces
समोरच्या बाकावरून : लष्करी धाडस, राजकीय भीती प्रीमियम स्टोरी

मागील आठवड्यात संसदेत दोन्ही सभागृहांतील चर्चेदरम्यान, सरकारने असे चित्र उभे केले की ऑपरेशन सिंदूर आता थांबवण्यात आले आहे. त्याच्याशी संबंधित उद्दिष्टे…

ट्रम्प यांच्यासमोर झुकण्याची गरज नाही, फक्त भूमिकेत स्पष्टता हवी…. पी चिदंबरम यांनी आयातशुल्काबाबत नेमकं काय म्हटलं?

Donald Trump Tariff Impact on Indian Market: रशियाकडून संरक्षण आणि ऊर्जा आयातीवर दंड लावण्याची अनिश्चित घोषणा केल्याने मोदी सरकार सध्या…

congress mp p Chidambaram says amit shah s false statement on Afzal Guru conviction
“पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेस पाकिस्तानला क्लीन चिट देतेय”, चिदंबरम यांच्या वक्तव्यावरून भाजपाचा टोला

P Chidambaram on Pahalgam Attack : विरोधकांनी पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती.