Pak vs SA: पाकिस्तानशी दुश्मनी म्हणजे दुश्मनी; आफ्रिकेविरुद्धची सीरिज भारतात ऑफ एअर पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका मालिकेचं थेट प्रक्षेपण भारतात कोणत्याही चॅनलवर होत नाहीये. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 15, 2025 12:24 IST
मोहसीन नक्वींनी तर हद्दच केली! आधी भारताने जिंकलेली ट्रॉफी घेऊन पळून गेले अन् आता तर एसीसी ऑफिसात…; पाहा काय केलं? Asia Cup Trophy Update: आशिया चषकाची ट्रॉफी घेऊन पळणाऱ्या मोहसीन नक्वींनी आता ट्रॉफीबरोबर पाहा काय केलं आहे, मोठी अपडेट समोर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 10, 2025 17:19 IST
साहिबजादा फरहान ‘AK-47’ सेलिब्रेशनमुळे पुन्हा चर्चेत! यावेळी त्याने नेमकं काय केलं? Sahibzada Farhan Controversial Celebration: पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान पुन्हा एकदा आपली एके ४७ सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. नेमकं काय घडलं?… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 9, 2025 18:08 IST
INDW vs PAKW: भारतीय महिला संघाने पाकिस्तानविरुद्ध असं मारलं मैदान; जाणून घ्या विजयाची ५ कारणं वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने सर्वसमावेशक प्रदर्शन करत पाकिस्तानवर दिमाखदार विजय मिळवला. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 5, 2025 23:05 IST
INDW vs PAKW: भारत- पाकिस्तान सामन्यात पहिल्यांदाच असं घडलं! टीम इंडियाने नोंदवला नकोसा विक्रम INDW vs PAKW Record: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यात टीम इंडियाच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 5, 2025 20:46 IST
IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामना ‘या’ कारणामुळे रद्द होणार? जाणून घ्या नेमकं कारण India vs Pakistan Weather Prediction: आज होणाऱ्या सामन्यात भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान कसं… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 5, 2025 10:44 IST
Who is Sana Mir: काश्मीरबद्दल वादग्रस्त विधान करणारी सना मीर कोण आहे? नेमकं काय म्हणाली? Sana Mir Azad Kashmir Remark: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेदरम्यान पाकिस्तानची माजी कर्णधार सना मीरने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 3, 2025 11:58 IST
BANW vs PAKW: पाकिस्तान महिला संघाचा वर्ल्डकपमध्ये लाजिरवाणा पराभव, बांगलादेशने केलं चीतपट BANW vs PAKW CWC 2025: पाकिस्तान महिला संघाचा वनडे वर्ल्डकपमध्ये बांगलादेश महिला संघाने लाजिरवाणा पराभव केला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 2, 2025 22:44 IST
“खेळात राजकारण कशाला?”, मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी नाकारणाऱ्या टीम इंडियाबाबत माजी खेळाडूची लक्षवेधी प्रतिक्रिया Ab De Villiers On Mohsin Naqvi: दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिविलियर्सने आशिया चषक २०२५ स्पर्धेतील ट्रॉफी वादावर लक्षवेधी प्रतिक्रिया… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 2, 2025 13:34 IST
पाकिस्तानविरुद्ध बहिष्कारास्त्र भारतासाठी अडचणीचेच? क्रिकेटच्या सामन्यांना राजकीय वळण देण्याचे धोरण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या अंगलट येऊ शकते. भारतासाठी ही बाब आणखी कळीची… By सिद्धार्थ खांडेकरOctober 2, 2025 10:13 IST
मोहसीन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण आडमुठेपणा सोडला नाही; म्हणाले, ‘ट्रॉफी हवी असेल तर सूर्यकुमारने…’ Mohsin Naqvi Apologies BCCI: यावेळी राजीव शुक्ला यांनी आग्रह धरला की, ही ट्रॉफी अधिकृतपणे भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 1, 2025 14:06 IST
Ind vs Pak Asia Cup 2025: पाकिस्तानच्या खेळाडूंची शेरेबाजी सुरू होती, मी बॅटने उत्तर द्यायचं ठरवलं- तिलक वर्मा आशिया चषकाच्या फायनलमध्ये दिमाखदार खेळी करणाऱ्या तिलक वर्माचं हैदराबादमथ्ये जोरदार स्वागत झालं. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 30, 2025 16:49 IST
Narendra Modi : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्फोटाच्या घटनेत ज्यांनी…”
२०२६ मध्ये महाविनाश? भूकंप-पूर, महायुद्धाचे संकेत अन् एलियन्स…; सोन्याचा भाव तर…बाबा वेंगांची ही भाकितं धडकी भरवणारी
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…उद्यापासून ‘या’ ४ राशी कमावणार नुसता पैसा; गुरू वक्रीमुळे आयुष्य बदलणार, पदोपदी प्रेम, प्रसिद्धी अन् यश
महिला देशातील सर्वात मोठा अल्पसंख्याक गट; आरक्षणावरून केंद्राला नोटीस बजावताना सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी