Page 113 of पालघर न्यूज News

मुंबई-बडोदा जलदगती राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने त्यांच्या कामादरम्यान मातीचा मोठा भराव केल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाला आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विक्रमगड तालुक्याला राज्य सरकारकडून प्राप्त झालेला सुमारे १५ कोटी रुपयांच्या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप होत…

शेतकरी सन्मान योजना निधी, खावटी अनुदान, कृषी खात्याची अनुदाने, निराधार योजनांची अनुदाने, शिष्यवृत्ती अशी विविध प्रकारची सरकारी अनुदाने काढण्यासाठी कासा…

गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने आज गुरुवारी तिसरम्य़ा दिवशी उग्र रूप धारण केले.

पालघर जिल्हाधिकारी संकुलाच्या आवारामध्ये येत्या काही दिवसात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहे.

रविवारी रात्री सुरु झालेल्या संततधारेमुळे डहाणूच्या ग्रामिण भागात नद्य ओहोळ दुथडी वाहू लागले तर ठीकठीकाणी पुरस्थीती निर्माण होऊन डहाणू, चारोटी,…

महिन्याभरापासून हा आहार बंद असल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा कुपोषण डोके वर काढण्याची भीती वर्तवली जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलीस यंत्रणा कार्यरत नसल्यास मोठय़ा लांबीच्या रांगा सर्व दिशेने लागताना दिसतात

साहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जव्हार विभाग जव्हार यांनी विचारणा करताच ट्रकचालक व क्लिनर त्या ठिकाणावरून पसार झाले.

खुटखाडीवरील जुन्या पुलावरून पावसाचे पाणी तसेच उधाणाचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक अनेकदा बंद होत असे.

१९९० च्या दशकापासून बालेकिल्ला म्हणवल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीमधील शिवसैनिक तसेच शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संभ्रमात पडले…

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवण घाट, धानीवरी तसेच डोंगरउतारावर ठिकठिकाणी महामार्गावर दरड कोसळून धोकादायक वळणांवर अपघाताचा धोका संभवतो.