Page 114 of पालघर न्यूज News

१९९० च्या दशकापासून बालेकिल्ला म्हणवल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीमधील शिवसैनिक तसेच शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संभ्रमात पडले…

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवण घाट, धानीवरी तसेच डोंगरउतारावर ठिकठिकाणी महामार्गावर दरड कोसळून धोकादायक वळणांवर अपघाताचा धोका संभवतो.

जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात पावसाची चाहुल लागताच सोमवारपासून शेतकरीवर्गाने बियाणे आणि खत खरेदीकरिता शहरातील खत विक्रेत्यांकडे खते व बियाणे खरेदीकरिता गर्दी…

पालघर जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायतींपैकी १४४ ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंद करण्याबाबत ठराव संमत केला आहे.

बविआच्या नाराजीमुळे आगामी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेबाहेर राहण्याची वेळ येऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपाने उत्तर प्रदेशाच्या निवडणुका कसेही करून निवडून येण्यासाठी आर्यन खान प्रकरण समोर आणलं, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

तारापूर औद्योगिक वसाहतीतील पोलाद उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या विराज प्रोफाइल कंपनीमध्ये कामगारांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वे स्थानकातून एका रेल्वे मजूर महिलेच्या आठ महिन्याच्या चिमुकलीचं अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना बोईसर पालघर रोड येथील एका गृहसंकुलातील सदनिकेमध्ये २५ हजार रुपयांची…

पालघर तालुक्यातील खडकोली या गावात चिकनगुनियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. गावात तापाची साथ पसरल्याने नागरिक भयभीत झाले आहे.

काही लहान मुलं बुडत असल्याचे पाहिल्यानंतर नाशिक येथील पर्यटक विद्यार्थ्यांनी त्यांच्या बचावासाठी धाव घेतली.