Page 2 of पनवेल News

बुधवारी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयावर असंख्य कार्यकर्त्यांसह मोर्चा काढून महाविकास आघाडीने पनवेलमध्ये शक्तीप्रदर्शन केले.

पनवेल महानगरपालिकेने स्वखर्चाने नवी मुंबई विमानतळाकडे जाणा-या महामार्गांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणा-या मार्गाचे दिशादर्शक उभारले आहेत.

रविवारपासून आतापर्यंत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत.

पनवेल महापालिकेमध्ये सोमवारी राष्ट्रीय क्षयरोग (टीबी) दूरीकरण कार्यक्रमाचा आढावा पालिका आयुक्तांनी घेऊन टीबी मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी या बैठकीत महत्वाच्या…

तळोजा उपनगरामध्ये इमारतीखाली उभ्या असणाऱ्या मुलाच्या डोक्यात पोळी बनविण्यासाठी लागणारा मार्बलचा पोळपाट पडल्याने मुलगा जखमी झाला.

नवी मुंबई परिसरात खाडी क्षेत्रावर माती व राडारोड्याचा भराव टाकून शहरे उभी केली आहेत. कांदळवनाक्षेत्राला लागून असलेल्या या महामार्गातील भुयारी…

शीव पनवेल या ३० किलोमीटर अंतरावर पादचा-यांना सूरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी १८ भुयारी मार्ग बांधण्यात आले होते शनिवारपासून हे…

अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानालगत गणेशमूर्तींचे स्थापना करून सरकारचे लक्ष वेधले जाणार असल्याची घोषणा संतापलेल्या कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन…

महिन्याभरात नवी मुंबई पोलीस दलातील विविध पोलीस ठाणे आणि शाखांमध्ये काम करणा-या पाच कर्मचा-यांचा विविध आरोग्याच्या कारणांमुळे मृत्यू झाल्याच्या घटनांमुळे…

कळंबोली येथील लोखंड बाजारातील शितल हॉटेल चौक ते फुडलॅण्ड चौकापर्यंतच्या सेवा रस्त्यावर रोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.

मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी (ता. ७) केलेल्या दौ-यानंतर रायगड…

पनवेल महापालिकेच्या तिजोरीत २१ दिवसात तब्बल १३९ कोटी रुपये मालमत्ता कर स्वरूपात जमा झाले आहेत. आजपर्यंतची ही विक्रमी करवसुली आहे.