Page 2 of पालक News

डोंबिवलीतील नामवंत शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांकडून गांजा आणि ई-सिगारेट वापर केल्याचे प्रकार समोर येत असून, शिक्षण संस्था चालक चिंतेत आहेत.

आरोग्य, शिक्षण, मुलभूत व पायाभूत सुविधा यामधील कामे प्राधान्याने पूर्ण करा…

पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजन

२४ ते २७ सप्टेंबरदरम्यान होणार परीक्षा

२२ जुलै रोजी काँग्रेस लॉलीपॉप आणि चॉकलेट वाटप करून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करणार…

वैद्यकीय अधीक्षक कै. डॉ. दिनकर गावित यांच्या पुढाकार व प्रयत्नाने नोव्हेंबर २०१९ मध्ये रक्तपेढीसाठी मंजुरी

संतप्त पालकांनी बुधवारी यवतमाळ जिल्हा परिषदेत विद्यार्थ्यांसह धडक देत, शिक्षण विभागात शाळा भरवली.

राज्यातील एकही मराठी शाळा बंद पडू देणार नाही, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले.

काही लोक फिरत असून ते लहान मुलांना विविध आमिष दाखवून पळवण्याचा प्रयत्न करत असल्याची अफवा पसरली आहे.


Fees Of Private Schools: “मध्यम श्रेणीच्या शाळांचे शुल्क १ लाख रुपयांपासून सुरू होते, तर एलिट शाळा सहजपणे ४ लाखांपर्यंत शुल्क…

विद्यार्थ्यांचे महिला बाल विकास विभागाच्या माध्यमातून समुपदेशन