scorecardresearch

Parents News

children's addicted to mobile
चिंताजनक: 9-10 वर्षांची मुलं अडकतायत सोशल मीडिया व ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात, कारण माहितेय का?

मुलांना मोबाईलचं व्यसन लागल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

scholarships from tutoring classes looting of parents by showing the lure of entrance exams nagpur
नागपूर: शिकवणी वर्गांकडून शिष्यवृत्ती, प्रवेश परीक्षांचे आमिष दाखवून पालकांची लूट

मागील काही वर्षांत विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा, यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे.

Childrens Day 2022 How to Handle Angry Child Who Interrupts Calls Parenting Hacks smart mom tricks viral on instagram
Children’s Day: तुम्ही फोनवर बोलताना मुलं सतत मागून ओरडतात? स्मार्ट आईने सांगितलेल्या ‘या’ ट्रिक लक्षात ठेवा

How To Handle Angry Child: तुम्ही हा अनुभव घेतला आहे का सांगा.. जेव्हा तुम्ही फोनवर बोलत असता नेमकं त्याच वेळेला…

will such points solve or increase the problems faced by parents? (representative image)
… अशाने पालकांपुढले प्रश्न सुटतात की वाढतात?

वित्त कंपन्या कर्ज देणार, मोठ्ठी फी भरून बड्या शिकवणी वर्गात मूल शिकणार… अशा भावनेतून पालक वाहावत तर जाणार नाहीत ना?

Relationship grand parents
नातेसंबंध : नातवंडसुद्धा आजोबा- आजी होणारच ना?

विभक्त कुटुंब पद्धती सुरु होण्यामागे नातवंड आणि आजी आजोबा यांच्यातील मतभेद हेही कारण होतं का? दोन पिढ्यांमधील अंतर अनेक गैरसमजांना…

parenting tips
Parenting Tips : लहान मुलांना डायपर घालताना केलेल्या ‘या’ चुका ठरू शकतात हानिकारक; त्वरित करा सवयींमध्ये बदल

डायपर घालताना तुमच्याकडून झालेली छोटीशी चूकही तुमच्या मुलाच्या आरोग्याला खूप हानी पोहोचवू शकते.

How to protect your children from bad company
आपल्या मुलांना वाईट संगतीपासून कसे वाचवावे? ‘या’ Parenting Tips करतील मदत

इंटरनेटच्या युगात चुकीच्या संगतीचा परिणाम मुलांवर लगेच होऊ शकतो, त्यामुळे सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे.

मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी पालकांनी ‘या’ चुका कधीही करू नयेत

पालकत्वादरम्यान झालेल्या काही चुका त्वरीत दुरुस्त केल्या जाऊ शकतात, तर काही अशा आहेत ज्या तुमच्या मुलासाठी कायमस्वरूपी मानसिक समस्या निर्माण…

stubborn-kids
तुमच्या मुलांचा हट्टी स्वभाव वाढू लागलाय? पालकांनो आजपासूनच फॉलो करा ‘या’ टिप्स

मूल जर जास्तच हट्ट करू लागले तर त्याच्या हट्टी स्वभावामुळे त्याला भविष्यात मोठे नुकसानही सहन करावे लागू शकते.

तुमच्या लहान मुलांनाही जडलं आहे स्मार्टफोनचे व्यसन? ‘या’ टिप्सचा वापर करून सोडवा सवय

अनेकवेळा पालक इच्छा नसतानाही मुलांच्या हातात मोबाईल देतात, हळूहळू मुलांनाही स्मार्टफोनचे व्यसन जडते आणि तो दिवसभर या गॅजेटला चिकटून राहतात.

नोकरी आणि मुलांचा सांभाळ करताना तुमचीही दमछाक होते? ‘या’ आहेत मुलांच्या संगोपनाच्या खास टिप्स

सध्याच्या जगात आई आणि वडील दोघेही नोकरी करतात. अशावेळी त्यांना आपल्या मुलांचे संगोपन करण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Bombay High Court
“मुंबईतील श्रीमंत वर्गात वृद्ध माता-पित्यांचा प्रॉपर्टीसाठी मुलांकडून छळ होतोय”, उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता!

मुंबईतील श्रीमंत वर्गामध्ये मालमत्तेसाठी मुलांकडून पालकांचा छळ होत असल्याची नाराजी उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.

आबेदा इनामदार महाविद्यालय प्रशासनाविरोधात पालक संतप्त

प्रशासनाने किंवा संस्थेने मुरुड येथील अपघाताच्या घटनेची माहिती दिली नाही,’ असा आरोप पालकांनी केला. संतप्त झालेल्या पालकांनी या वेळी महापौरांना…

शोकाकुल आझम कॅम्पस आणि पालकांचे हुंदके

आबेदा इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थी मुरुड येथील समुद्रात बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडल्यानंतर आझम कॅम्पस परिसरात शोककळा पसरली.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Parents Photos

habits of parents can endanger children future
15 Photos
Photos : पालकांच्या ‘या’ सवयींमुळे मुलांच्या भविष्याला पोहचू शकतो धोका; वेळीच करा बदल

आज आपण पालक करत असलेल्या अशा काही चुकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या त्वरित टाळायला हव्या आहेत.

View Photos
17 Photos
मुलं गेली आहेत मोबाईल फोनच्या अधीन? ‘या’ टिप्स वापरून सोडवा सवय

अनेकवेळा पालक इच्छा नसतानाही मुलांच्या हातात मोबाईल देतात, हळूहळू मुलांनाही स्मार्टफोनचे व्यसन जडते आणि तो दिवसभर या गॅजेटला चिकटून राहतात.

View Photos

संबंधित बातम्या