Page 4 of संसदेवरील हल्ला News
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खोटे बोलता आहेत. आम्हाला अफजल गुरुच्या फाशीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, असाही आरोप त्यांनी केला.
देशातील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरुला दिलेल्या फाशीच्या शिक्षेचे स्वागत केले.
संसदेचे अधिवेशन सुरू होत असताना अफझल गुरूला अल्लाघरी पाठवण्यात आल्याने भाजपच्या शिंदे यांच्यावरील बहिष्काराचे काय होणार, हे पाहणे मनोरंजक ठरेल.
संसदेवर २००१मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार अफजल गुरुला शनिवारी सकाळी तिहार कारागृहात फाशी देण्यात आली.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य सरकारना संवेदनशील भागातील सुरक्षाव्यवस्था वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.
अफजल गुरुची दयेची याचिका फेटाळल्याची फाईल राष्ट्रपतींकडून माझ्याकडे ३ फेब्रुवारीला आली. फाशीची अमलबजावणी करावी, या आदेशावर मी चार फेब्रुवारीला स्वाक्षरी…
संसदेवरील हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अफजल गुरुला शनिवारी सकाळी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. अफजल गुरुला न्यायालयाने दोषी ठरविण्यापासून ते त्याचा…
संसदेवरील हल्ल्यातील दोषी आणि जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर त्याची संतप्त प्रतिक्रिया काश्मीरमध्ये काही भागात…
अफजलच्या कोठडीत रात्री खाण्याचे विविध पदार्थ ठेवण्यात आले होते. मात्र, त्याने काहीही खाल्ले नाही. रात्रभरात त्याने तीन वेळा पाणी प्यायले.…