Page 25 of संसदीय अधिवेशन News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निश्चलनीकरण आणि काळ्या पैशाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना मराठीत बोलत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यावर निशाणा साधला आहे.

देशाच्या सौन्यदलासाठी असलेली अर्थसंकल्पातली तरतूद कमी न करण्याची मागणी संसदीय समितीने अहवालात केली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भर सभागृहात सज्जड दम दिला.

गेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी १२ राज्यसभा खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. तेच याही अधिवेशनात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

करोनोच्या लाटेमुळे गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशन झाले नव्हते, तर पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन हे कमी कालावधीचे ठरले होते

देशाच्या कायदेमंडळात आणि राज्यांतील सभागृहांमध्ये चालणाऱ्या चर्चांची वाईट परिस्थिती असल्याची प्रतिक्रिया सरन्यायाधीश व्ही. एन. रमण यांनी दिली आहे.

राज्यसभेमध्ये बुधवारी झालेल्या राड्यानंतर त्यावर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

१२७ व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेमध्ये बहुमताने मंजूर झालं असून उद्या ते राज्यसभेत मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप यासंदर्भात अंतिम मंजुरी दिली नाही
