संसद सुरळीत चालण्याची अपेक्षा

आठवडय़ाच्या कामकाजाची मोठी कार्यक्रमपत्रिका तयार केली आहे.

संसद

संसदेच्या अधिवेशनातील दुसऱ्या आठवडय़ाचे कामकाज तुलनेत शांततेत पार पडल्याने उल्हसित झालेल्या सरकारने मंगळवारपासून सुरू होत असलेल्या आठवडय़ाच्या कामकाजाची मोठी कार्यक्रमपत्रिका तयार केली आहे.

राज्यसभेत पहिल्या आठवडय़ाचे कामकाज जवळसपास वायाच गेले, दुसऱ्या आठवडय़ात वातावरण तुलनेत शांततेचे होते, रोहित वेमुला, जेएनयू प्रकरणावरून विरोधक आणि सत्तारूढ पक्षांत चांगलीच जुंपली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hope parliament session will go smoothly