Page 7 of पासपोर्ट News

पुण्यासह अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरचे पारपत्र अर्जदारही या मेळाव्यात सहभागी होऊ शकतील.

अनाथ बालकांचे पारपत्र काढण्याच्या पक्रियेतील जन्माच्या दाखल्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

माझा केवळ नाईलाज होता म्हणून मी स्वत:ला भारतीय म्हणवून घेतले. मी जन्माने भारतीय नाही.

पारपत्र काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष भेटीची वेळ मिळण्यासाठी लागणारा कालावधी आता कमी होणार आहे.

योग्य कागदपत्रे नियमानुसार सादर केलीत तर पासपोर्ट मिळवण्यात कुठलीही अडचण येत नाही, असा निर्वाळा पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी वार्ताहरांना…

याशिवाय पासपोर्टसाठी आवश्यक असणाऱ्या पोलिसांच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची प्रक्रिया येत्या दोन-तीन महिन्यांत ऑनलाइन केली जाणार असल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे पुणे…

दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना अनेक विद्यार्थी जन्माचा मूळ दाखला आणि दहावीचे प्रमाणपत्र पुढील शिक्षणसंस्थेत सादर करतात. अशा विद्यार्थ्यांना पारपत्र…

पारपत्र काढण्यासाठी नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. त्यामुळे पारपत्र काढण्यासाठी एजंटची गरज असते ही मानसिकता नागरिकांनी बदलली पाहिजे.
मुलाच्या पारपत्रासाठी अर्ज करताना अविवाहित महिलेने गर्भधारणा कशी झाली याबाबतचे कारण अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.

ऑगस्ट महिन्यात तब्बल ३३ हजार ५६६ पासपोर्ट वितरित करून ठाणे कार्यालयाने विक्रम प्रस्थापित केला आहे. साधारणत: दर महिन्याला ठाणे विभागाकडून…

निलंबित पोलीस कर्मचारी दिगंबर लक्ष्मण घोरपडे याच्या मदतीने पुण्यातून बनावट कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट काढणाऱ्या पाकिस्तानी महिलेस पोलिसांनी अटक केली आहे.

नोकरी किंवा पर्यटनाच्या निमित्ताने बाहेरगावी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी पासपोर्ट म्हणजे अनिवार्य गोष्ट असते. पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्जदारांना अनेक दिव्यांतून पार पडावे लागण्याचा…