Page 12 of पीसीएमसी News

अलीकडच्या काळात त्यांचे वागणे म्हणजे कहर झाला आहे. त्यांच्या दुकानासमोर वाहनांच्या रांगा लागतात, त्या रस्त्याच्या थेट मध्यापर्यंत असतात. त्यामुळे वाहतुकीची…

नागपूर अधिवेशनात बांधकामे नियमित करण्याचे विधेयक मांडणार, असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात, ते विधेयक मांडण्यात आले नाही. नगरसेवकांनी राजीनामे दिले…

संत तुकारामनगर म्हणजे ‘टपऱ्यांचे आगर’! तिथे महेशनगरच्या कोपऱ्यावर खाऊगल्लीसमोरच हे कारंजे बांधलेले आहे.
पिंपरी महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या हाताखाली काम करणाऱ्या अपंग महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचे प्रकरण पालिका सभेत उघड झाले.
चिंचवडगावात सहा रस्ते एकत्र येतात, त्या ठिकाणी महापालिकेने भव्य उड्डाणपूल उभारला आहे. तत्पूर्वी तेथील चापेकरांचा मनोरा हटवण्यात आला. या चौकात…
सांगवी येथे पवना नदीच्या पात्रात भराव टाकून अनधिकृतपणे उभारलेल्या रेस्टॉरंटसह दोन गॅरेजवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने शनिवारी कारवाई केली.
सासवड येथे होणाऱ्या नियोजित मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी पालिकेने तीन लाख रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे.

अल्पसंख्याक समाज म्हणून शेख यांना तर महिला म्हणून खुळे यांना संधी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

वयाची साठी ओलांडली असे म्हणत एकाने ज्येष्ठतेच्या मुद्दय़ावर, तर, अन्य इच्छुकांनी शिक्षक, कार्यकर्ता, अल्पसंख्याकांना संधी असे वेगवेगळे दावे सभापतिपदासाठी केले…

पिंपरी महापालिकेच्या जनसंपर्क विभागातील प्रशासन अधिकारी पदावर अण्णा बोदडे यांची नियुक्ती करण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले आहेत.

महापालिका शुक्रवारी ३१ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या पाश्र्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचा कायापालट होत असल्याचा युक्तिवाद एकीकडे होत असतानाच महापालिकेला अनेक…

आयुक्तांनी कारवाईला सुरुवात केली आहे. बुधवारी तळवडे येथील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. यापुढील कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, अशी…