Page 2 of यात्रेकरु News
कागल तालुक्यातील व्हनाळी या गावात काल रात्री ऑर्केस्ट्रा सुरू असताना दोन गटांत जोरदार वाद झाला. यातून परस्परांमध्ये बेदम मारहाण झाली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात दाखल झाले आहेत.
पुर्वजांनी देवदर्शनाबरोबरच व्यापाराची घातलेली सांगड परंपरा आजही त्याच उत्साहात साजरी होत असून यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते.
आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला गेले पाहिजे, ही प्रत्येक मुस्लिम बंधू भगिनीची ईच्छा असते.
शरीरातील प्राणवायूची पातळी घटल्याने हे संकट ओढविल्याचे सांगण्यात आले.
यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी आलेल्या एका कुटुंबीयाच्या मोटारीला मालमोटारीने जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
२३ व २४ मे या कालावधीत विशेष लसीकरण सत्र व वैद्यकीय तपासणीची सुविधा डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात करण्यात आली आहे.
उपरोक्त भाविकांमधील एकाकडे सुटे पैसे नसल्यावरून व्यवस्था सांभाळणाऱ्यांनी त्यास मारहाण केली.
प्रवास सुरू होतानाच सोमवारी सात जणांच्या आयुष्याचा प्रवास दुर्दैवी रीतीने संपला.
हिमाचल प्रदेशच्या कुलू जिल्ह्यातील मनिकरण गुरूद्वारावर मंगळवारी मोठा खडक कोसळल्यामुळे सात जण ठार झाले आहेत.
गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांनी साईबाबांना दिलेल्या दानाची शनिवारी मोजणी करण्यात आली. या तीन दिवसांत ३ कोटी ८ लाख रुपयांची देणगी प्राप्त…
श्री गुरुदत्ताचे पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे शुक्रवारी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री…