Page 26 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

सर्वगुणकारी आयुष औषधी सहज उपलब्ध होण्यासाठी देशभरात आयुष औषधी केंद्रांचे जाळे उभारण्यात येणार आहे, असे केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब…

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका होण्याचा गौरव पिंपरी-चिंचवडला मिळाला. जकातीच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत होते, असेही ते म्हणाले.

नागरिकांच्या तक्रारी, अडचणी सोडवण्यासाठी, प्रशासन आणि नागरिकांमधील संवादवाढीसाठी आता महापालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार…

शहरामध्ये ज्या नागरिकांची पाणीपट्टी थकीत आहे, अशा मालमत्तेचे नळजोड तोडण्याची कारवाई सुरू आहे.

दूषित पाण्याद्वारे गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांनी बोअरवेल, विहिरीचे पाणी तपासून वापरावे.

महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्याकरिता ‘मी जबाबदार करदाता’ रील-रॅप-गाणे बनवा, स्पर्धेचे आयोजन केले…

नागरी समस्या अलीकडच्या काळात उग्र रूप धारण करत आहेत. अनेकदा तक्रारी होतात, पण समस्या ‘जैसे थे’ राहते.

गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे शहरात १५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलण्यास…

पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मैदानात हजारोंच्या उपस्थितीत विभिन्न भाषेतून भारतीय राज्यघटनेला महामानवंदना देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या बिगरनिवासी व निवासी मालमत्ता लाखबंद करून जप्त करण्याची कारवाई…

गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांचा शोध आरोग्य विभागाची पथके घेत आहेत.

शहरात महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्प उभारले जात आहेत.