Page 42 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

‘दप्तराविना शाळा’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची कल्पकता तर वाढलीच आहे; पण त्यांच्या कौशल्यालाही वाव मिळाला आहे. पालक आणि शिक्षकांनीही या अग्रेसर विचारसरणीचे…

महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मूर्ती, निर्माल्य संकलनाकरिता फुलांनी सजवलेले सुशोभीकरण रथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या वतीने नवीन मालमत्ता, वापरात बदल, वाढीव बांधकामाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मालमत्तांना युपीक आयडी (युनिक प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन कोड )…

लष्कराने समिती नेमली असून, या समितीमध्ये महापालिकेचा एकही सदस्य नसल्यानेही महापालिकेने कटक मंडळ घेण्यास विरोध दर्शविला आहे.

रेडझोन, प्राधिकरण मालकीच्या जागेवर राहणाऱ्यांसाठी हा निर्णय आहे. शहरातील इतर भागांसाठी याचा वापर करता येणार नाही.

शहरातील रस्ते खड्डेमुक्त ठेवणे, रस्ते दुरुस्तीच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन सुधारणा करण्यासाठी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती…

सीएनजी ते इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा हा बदल शक्य तितका सुलभ आणि किफायतशीर करण्यासाठी ऑटो-मालकांना महापालिकेचे पूर्ण सहकार्य राहील.

काही दिवसांतच शहरातील १०० टक्के जनावरांचे लसीकरण होणार!

भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी (आयएएस) अधिकाऱ्याचीच अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्ती करण्याची मागणी करणारा महापालिकेचा प्रस्ताव नगरविकास विभागाने फेटाळला आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गासह शहरातील पाच रस्त्यांवर महापालिका अर्बन स्ट्रीट अंतर्गत सहा ते आठ फुटांचे पदपथ विकसित करणार आहे.

आतापर्यंत तीन लाख ४१ हजार ८७० मालमत्ताधारकांनी ४३ कोटी १४ लाखांच्या शुल्काचा भरणा केला आहे. या वसुलीला गृहनिर्माण सोसायट्यांचा तीव्र…

आज दोन शालेय विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांची भूमिका बजावली. त्यामध्ये एका मुलीचाही समावेश होता. महापालिकेला आतापर्यंत एकदाही महिला आयुक्त…