Page 153 of पिंपरी चिंचवड News
मावळ लोकसभेच्या रणांगणात अपेक्षेप्रमाणे ‘उल्टा-पुल्टा’ चे राजकारण झाले. पक्षनिष्ठा, आघाडी धर्म खुंटीला टांगून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वैयक्तिक संबंधांना तसेच नात्यागोत्याला प्राधान्य…
निवडणुकांमुळे तापलेल्या राजकीय वातावरणात शांतपणे निवडणुका पार पाडण्यासाठी ‘उपद्रवी’ मंडळींचा योग्य वेळी ‘बंदोबस्त’ करावा लागणार आहे.
पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीच्या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही लक्ष घातले असून, ही बदली…
गटबाजी थांबवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करूनही काडीचाही फरक पडला नाही. मात्र, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची संभाव्य बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी…

पिंपरीतील अनधिकृत बांधकामांचा विषय महत्त्वाचा आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून जनतेची फसवणूक होत आहे.

रामकृष्ण मोरे गेले, तेव्हाच पिंपरीतील काँग्रेस संपली.एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीच्या झंझावातापुढे काँग्रेस टिकाव धरू शकली नाही.

रस्त्यावर उतरू, वेळप्रसंगी मुंबईत आंदोलन करू, अशी भाषा नेत्यांनी केली. आता सगळेच थंड पडले असून कृती समिती कागदावरच राहिली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात काम घेतलेल्या कंपनीशी शुक्रवारी गृहविभागाचे सचिव व इतर अधिकाऱ्यांनी चर्चा केली. शहरात ४४४ ठिकाणी…

उच्च न्यायालयाने ६५ हजार अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहे. वास्तविक शहरातील पावणेतीन लाख बांधकामांवर ही टांगती तलवार आहे, असे…

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑक्टोबरपासून रिक्षा भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पहिला टप्पा एक किलोमीटर ऐवजी दीड किलोमीटरचा…

गणेशोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित विविध कार्यक्रम तसेच महोत्सवांमुळे उत्सवाची रंगत चांगलीच वाढली आहे.
बऱ्याच नाटय़मय घडामोडींनंतर भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे खास विश्वासू सदाशिव खाडे यांची वर्णी लागली आहे.